|| गुरू वाणी ||

या देशात गुरूंची परंपरा थोर|श्रीव्यास, वशिष्ठ, वाल्मिकी,पराशर||श्रीगुरूचा महिमा अनंत अपार|जपतप, कर्मकांड ,व्यर्थ व्यापार||१|| गुरूच्या साथीने संकटे जाती दूर |गुरू उपदेशे मिळे यश अपार ||अंतर्मनाच्या भावना जाणती गुरू|जणू उकळत्या पाण्याचीवाफ गुरू||२|| गुरू विनाअशक्य होय ध्येयपूर्ती |गुरू विना अपुर्ण ही लेखनपुर्ती||प्रगती अशक्य आहे गुरूच्या विना|गुरूच सार्थकी…














