महाराष्ट्र ऊस ऊत्पादक संघाच्या संचालकपदी साहेबराव खामकर
पुणे – महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या राज्य संचालक पदी नवदीप सोशल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व साखर उद्योगाचे अभ्यासक साहेबराव खामकर यांची नुकतीच निवड करण्यात आली. संघा मार्फत ऊस उत्पादकता वाढीच्या दृष्टीने शेतक-यांना नियमित मार्गदर्शन केले जाते. खामकर यांचा साखर कारखान्यातील…























