ब्लॉग

एआयसाठी विश्वास कारखाना देणार ६७५० रुपयांचे अनुदान

सांगली : एआय तंत्रज्ञानासाठी शासन, जिल्हा मध्यवर्ती बँक प्रत्येकी नऊ हजार, तर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढविण्यासाठी विश्वासराव नाईक साखर कारखान्यामार्फत ६७५० रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती विश्वासराव नाईक साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली. चिखली (ता. शिराळा)…

एफआरपी वाद सर्वोच्च न्यायालयात

Dilip Patil Expert Column

महाराष्ट्रातील साखर उद्योगात ज्याची नेहमी चर्चा असते तो  ऊस एफआरपी देयकांचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. राज्य सरकारने दोन हप्त्यांत एफआरपी देण्याची व्यवस्था मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर, सरकारने विशेष अनुमती याचिका (SLP) दाखल करून अंतिम निर्णय मागितला आहे. या…

FRP Dispute Escalates to Supreme Court Amid Ongoing Controversy

Dilip Patil Column

The contentious issue of Fair and Remunerative Price (FRP) payments for sugarcane in Maharashtra has reached the Supreme Court, as the state government challenges a Bombay High Court ruling that struck down its two-installment payment system. The Maharashtra government has…

एआयमुळे उसाच्या उत्पादनात ४० टक्क्यांची वाढ : ना. मकरंद पाटील

सातारा :  एआय तंत्रज्ञानामुळे ऊस पिकाला आवश्यक असणारा खताचा व पाण्याचा पुरवठा मिळतो. त्यामुळे अनावश्यक खर्चाचीही बचत होऊन उत्पादनात वाढ होते. तसेच या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनातही ४० टक्क्यांची वाढ होणार आहे. त्यामुळे ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धीमता (एआय) तंत्रज्ञानाच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप…

कोल्हापुरातील राज्यव्यापी ऊस परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

Sugarcane co-86032

चुकीच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागल्याचा परिषदेत सूर कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी आयोजित केलेल्या राज्यव्यापी ऊस परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, ऊस उत्पादक…

आज बैल पोळा

आज शुक्रवार, ऑगस्ट २२, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक ३१, शके १९४७सूर्योदय : ०६:२१ सूर्यास्त : १९:०१चंद्रोदय : ०६:१४, ऑगस्ट २३ चंद्रास्त : १८:३५शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : श्रावणपक्ष : कृष्ण…

साखरेची एमएसपी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू : सहकारमंत्री पाटील यांचे सुतोवाच

Wisma Conference Pune

बायप्रॉडक्टसाठी नवे धोरण आणणार : महाराष्ट्राच्या सहकारी क्षेत्राच्या विकासावर भर: मराठवाडा, विदर्भ, खानदेशात सहकारी चळवळ रुजविण्याचे आवाहन! पुणे – साखरेची किमान विक्री किंमत काही वर्षांपासून वाढलेली नाही, हा विषय आमच्या अख्त्यारित नसला, तरी आमची केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे. आमचे…

सहकारी संस्थेचा १८०० कोटींचा शासकीय जमीन घोटाळा उघडकीस

Corruption News

‘शुगरटुडे’ने दिले होते सर्वात आधी वृत्त पुणे: एका सहकारी संस्थेचा मांजरी बुद्रुक गावातील १८०० कोटी रुपयांच्या शासकीय जमिनीचे प्रक़रण म्हणजे मोठा घोटाळा असल्याचे आता निष्पन्न होत असून, शासनाने कार्यवाहीची पावले उचलत दोषींवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. क्रांती शेतकरी संघटनेने या…

संत सेना महाराज

Sant Sena Maharaj

आज बुधवार, ऑगस्ट २०, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक ३०, शके १९४७सूर्योदय: ०६:२१ सूर्यास्त : १९:०३चंद्रोदय : ०४:१६, ऑगस्ट २१ चंद्रास्त : १७:०५शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : श्रावणपक्ष : कृष्ण पक्षतिथि…

द्वारिकेश शुगरची वार्षिक सर्वसाधारण सभा

Top 10 Marathi news of Sugar Industry

१९ ऑगस्ट २०२५ : साखर उद्योग क्षेत्रातील प्रमुख बातम्यांचा संक्षिप्त आढावा: आगामी हंगामात एकूण ५० लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळवली जाऊ शकते, असे अंदाज आहेत. कारण यावेळी ऊस पीक मोठ्या प्रमाणावर गाळपासाठी उपलब्ध राहण्याचा अंदाज आहे. साखर उद्योगाला निर्यात…

पुण्यातील साखर उद्योग परिषदेत मान्यवर मार्गदर्शन करणार

Sugar Industry Conference Pune

पुणे: महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी एक महत्त्वपूर्ण विचारमंथन घडवून आणणारी ‘राज्यस्तरीय साखर उद्योग परिषद’ येत्या शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी होणार असून, त्यात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परिषद होणार आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील…

पुणे विद्यापीठात २९ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय साखर उद्योग परिषद

State Level Sugar industry Conference at Pune

‘अर्थकारण आणि साखर उद्योगाच्या उत्कर्षाची दिशा’ यावर होणार मंथन! पुणे: महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणारी ‘राज्यस्तरीय साखर उद्योग परिषद’ शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आली आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकार…

बालाजी पबसेटवार/ वाढदिवस

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सर व्यवस्थापक (तंत्र) श्री. बालाजी पबसेटवार यांचा 19 ऑगस्ट रोजी वाढदिवस त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे  मॅगेझीनकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री बालाजी पबसेटवार यांनी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये साखर उद्योगासाठी काम केले आहे. त्यांना साखर…

आरआरसी इफेक्ट : माजी मंत्र्यांच्या कारखान्याने घाईने भरली थकबाकी

Siddharam Salimath IAS

१६ कारखान्यांनी भरली थकबाकी, अद्याप ११७ कोटींहून अधिक थकबाकी शिल्लक! पुणे: महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तालयाने ३१ जुलै २०२५ पर्यंतच्या आकडेवारीवर आधारित एक महत्त्वपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपी (Fair and Remunerative Price) थकबाकीसाठी महसूल वसुली प्रमाणपत्र…

संगीतकार खय्याम

Music Composer Khayyam

आज मंगळवार, ऑगस्ट १९, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक २९, शके १९४७सूर्योदय : ०६:२१ सूर्यास्त : १९:०३चंद्रोदय : ०३:१३, ऑगस्ट २० चंद्रास्त : १६:१०शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : श्रावणचंद्र माह :…

६४ कारखान्यांकडे ३८७ कोटींची एफआरपी थकबाकी

FRP of sugarcane

पुणे: महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तालयाने ३१ जुलै २०२५ पर्यंतच्या आकडेवारीवर आधारित प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, शेतकऱ्यांची एकूण ३८७ कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी असून, ६४ साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे दिलेले नाहीत. एकूण एफआरपी थकबाकी आणि थकबाकीदार कारखाने: साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार,…

पाडेगाव केंद्रात सुविधांसाठी ४१ कोटींचा निधी मंजूर

पुणे : राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगांव ऊस संशोधन केंद्रासाठी (ता. फलटण, जि. सातारा) सुमारे ४० कोटी ९१ लाख रुपयांचा निधी नुकताच मंजूर करण्यात आला आहे. शासनाने यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये शेतकरी प्रशिक्षण केंद्र व अतिथीगृह, ऊस…

विजयलक्ष्मी पंडित

आज सोमवार, ऑगस्ट १८, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक २८, शके १९४७सूर्योदय : ०६:२० सूर्यास्त : १९:०४चंद्रोदय : ०२:०९, ऑगस्ट १९ चंद्रास्त : १५:०९शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : श्रावणपक्ष : कृष्ण…

खासगीकरणाचा वाढता प्रभाव, सहकारी कारखान्यांपुढे आव्हान – शरद पवार

Sharad Pawar

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांपुढे निर्माण झालेल्या गंभीर आव्हानाकडे लक्ष वेधले आहे. शनिवारी (दिनांक १६ ऑगस्ट, २०२५ रोजी) पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना, उत्तर प्रदेशातील वाढती साखर उत्पादन क्षमता…

बेंगळुरूत २० ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचा विधानसौधला महाघेराव

Karnataka Vidhan Soudha

ऊसाच्या थकीत ₹९५० कोटी व वाढीव एफआरपीची मागणी बेंगळुरू : कर्नाटकात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. कर्नाटकातील शेतकरी संघटनांनी येत्या २० ऑगस्ट रोजी बेंगळुरूतील विधानसौधला (विधानसभा) घेराव घालण्याची घोषणा केली असून, थकीत ऊस…

१३६ साखर कारखान्यांकडून एफआरपीची शंभर टक्के रक्कम अदा

Sugarcane FRP

६४ कारखान्यांकडे  ३८७ कोटी थकित पुणे : हंगामातील २०० पैकी १३६ साखर कारखान्यांनी एफआरपीची शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे, तर काही कारखान्यांनी एफआरपीच्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिल्याचेही माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांकडून मिळाली आहे. ८० ते ९९ टक्के रक्कम…

मदनलाल धिंग्रा

आज रविवार, ऑगस्ट १७, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक २७, शके १९४७सूर्योदय : ०६:२० सूर्यास्त : १९:०५चंद्रोदय : ०१:०९, ऑगस्ट १८ चंद्रास्त : १४:०४शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : श्रावणपक्ष : कृष्ण…

नॅचरल शुगरला WISMA चा सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्कार

WISMA executive committee meeting

श्रीनाथ म्हस्कोबा कारखाना ऊस विकासात नंबर वन्‌ पुणे : महाराष्ट्रातील खासगी क्षेत्रातील १३३ साखर कारखान्यांचे शिखर संघटन असलेल्या वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (WISMA) पुरस्कार शनिवारी जाहीर झाले. नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लि. ला (जि. धाराशिव) सर्वोत्कृष्ट साखर कारखान्यासाठीचा…

कारखान्याने केलेल्या हृद्य सत्कारामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली : रासकर

D M Raskar Felicitation by Shrinath Sugar

मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यावर अभीष्टचिंतन सोहळा पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने केलेल्या माझ्या हृद्य सत्कार सोहळ्यामुळे मी भारावून गेलो आहे, या कार्यक्रमामुळे माझ्यावरील जबाबदारी आणखी वाढली आहे, मी त्यास नव्या ऊर्जेने न्याय देईन, असे प्रतिपादन कारखान्याचे मुख्य कार्यकारी…

Select Language »