ब्लॉग

वजन काटे तपासणाऱ्या भरारी पथकाचा गोलमाल, चौकशीचे आदेश

Sugar commissioner and farmers delegation.

कोल्हापूर : सातारा जिल्ह्यातील वैधमापन शास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक ज्योती पाटील व सहायक निरीक्षक योगेश आग्रवाल हे कोल्हापुरातील तीन साखर कारखान्यांच्या काट्यांची तपासणी कसे करतात? त्यांना कोणी अधिकार दिला? अशी विचारणा करत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी साखर…

बबनराव शिंदे साखर कारखान्याची ७६ लाखांची फसवणूक

Sugar sector Cheating

बार्शी : बबनराव शिंदे शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज कारखान्याची बनावट मेल आयडी तयार करुन २ हजार ३० पोते साखर घेऊन ७६ लाख ६०० रुपयांची फसवणूक केली असून बार्शी तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. रफिक बाबा…

72 वा सहकार सप्ताह भरगच्च कार्यक्रमांनी साजरा

72nd Coop week in Pune

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासनातर्फे यंदाचा सहकार सप्ताह पुण्यात भरगच्च कार्यक्रमांनी पार पडला. या निमित्ताने विविध महाविद्यालये आणि संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, तसेच शेवटी पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला. सप्ताहामध्ये युवकांचा लक्षणीय…

सोलापूर जिल्ह्यातील स्थिती

Atul nana Mane Patil

राज्यातील साखरकारखाने सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी होत आलाय. अद्यापही सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी उसाचादर जाहीर केलेला नाही. दराबाबत कारखानदारांनी हाताची घडी आणि तोंडवर बोट ठेवलंय.सोलापूर जिल्ह्यात 39 साखर कारखाने आहेत. यापैकी प्रा. शिवाजीराव सावंत यांचा राजवी अॅग्रो शुगर (…

वाढदिवस विशेष

Vaibhavkaka Naikwadi Birthday

पद्मभूषण, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचा समृद्ध वारसा अधिक समृद्ध करत नेटाने पुढे चालवणारे हुतात्मा परिवाराचे नेतृत्व म्हणजे अण्णांचे सुपुत्र श्री. वैभवकाका नायकवडी.स्व. अण्णांनी लावलेला विकासाचा आणि सामाजिक समरसतेचा वटवृक्षाचे , महाकार्य वृक्षात रूपांतर करून त्याच्या सावलीचा हजारो सर्वसामान्यांना दिलासा…

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखान्यात विविध पदांची भरती

vsi jobs sugartoday

सांगली ः प्रतिदिन ९५०० मे. टन गाळप क्षमता असलेल्या व प्रतिदिन १०५ K.L.P.D. उत्पादन क्षमता असलेल्या डिस्टीलरी आणि २२ मेगावॉट सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू असलेल्या डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यात खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. तरी पात्र व अनुभवी…

ऊस ट्रॉली-दुचाकी धडकेत एक ठार; एक गंभीर

धाराशिव : ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॉलीला दुचाकी धडकल्‍याने एक जण जागीच ठार, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भाटशिरपुरा गावाजवळ मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. पद्मसिंह नाईकनवरे (वय ४६) असे ठार झालेल्‍याचे नाव आहे. प्रदीप…

सतर्कतेमुळे २५ एकर ऊस आगीपासून वाचविण्यात यश!

sugarcane field

बार्शी : आतापर्यंत आपण अनेक एकर्समधील उसाला लागलेल्या आगीवर नियंत्रण न मिळविता आल्याने करोडोचा उस खाक झाल्‍याच्या बातम्‍या वाचण्यात आल्‍या असतील; मात्र बार्शी तालुक्‍यात एका पोलिस पाटलाच्या सतर्कतेमुळे तब्बल २५ एकरावरील ऊस आगीपासून वाचविण्यात यश आल्‍याची एक दिलासादायक घटना उघडकीस…

हार्वेस्टरने ऊस तोडणी..!

पुणे ः  गेल्या २० दिवसांपासून राज्यभरात यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. यासाठी लागणाऱ्या उसाची तोड जोरात सुरू आहे. काही ठिकाणी मजूर उसतोड करताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी अत्याधुनिक हार्वेस्टरसारख्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तोड होताना दिसत आहे. शिरूर तालुक्याच्या…

धावपटू मिल्खा सिंग

Milkha Singh

आज गुरुवार, नोव्हेंबर २०, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक २९, शके १९४७सूर्योदय : ०६:४९ सूर्यास्त : १७:५९चंद्रोदय : चंद्रोदय नहीं चंद्रास्त : १७:५३शक सम्वत : १९४७ विश्वावसुचंद्र माह : कार्तिकशालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर…

एमएसपी वाढवण्यावर विचार करणार : केंद्रीय मंत्री जोशी

नवी दिल्ली : साखरेच्या किमान विक्री दरात (एमएसपी) वाढ करण्याची मागणी सातत्याने साखर उद्योगाकडून केली जात आहे; आम्ही त्यावर विचार करत आहोत. असे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.इस्माने उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे साखरेचा विक्री दर…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदयात्रेची सांगता

कोल्हापूर : कारखान्याकडून पहिली उचल ३६०० रुपये आणि ३१ कोटी रुपयांच्या थकित एफआरपी मिळावी यासाठी शुक्रवारपासून (ता. १४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पदयात्रा सुरू होती. त्याची सांगता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली नेसरी (ता. गडहिंग्लज)…

Select Language »