अजिंक्यतारा साखर कारखान्याचा ऊस वजन काटा अचूक

शासकीय पथकाचा निर्वाळा सातारा : शेंद्रे येथील अजिंक्यतारासहकारीसाखरकारखान्यातील ऊस वजन काट्यांची शासकीय भरारी पथकाने अचानक तपासणी केली. या तपासणीमध्ये कारखान्याचे सर्व वजन काटे तंतोतंतआणिअचूक असल्याचे स्पष्ट झाले असून, पथकाने तसा अधिकृत अहवाल सादर केला आहे. तपासणीचा तपशील तपासणी पथकातील सदस्यलेखा परीक्षक अनिता अटक आणि…










