कामगार झाले संचालक अन् पुत्र चेअरमन

छत्रपती संभाजीनगर : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत त्याच कारखान्यात कामगार असलेले विक्रमकाका घायाळ संचालकपदी निवडून आले, तर त्यांचे सुपुत्र आणि पॅनलप्रमुख सचिन घायाळ (सीए) चेअरमन बनले आहेत. या आनंदी योगायोगाची अख्या साखर क्षेत्रात चर्चा सुरू आहे.…









