‘देवगिरी’च्या क्षेत्रातील गौण खनिजाच्या उत्खननाची चौकशी : विखे
नागपूर –फुलंब्री तालुक्यातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या ८०-१०० एकर भूमीतील लाखो ब्रास मुरुमाचे उत्खनन करून तो समृद्धी महामार्गासाठी वापरण्यात आला; मात्र अद्याप त्याचे पैसे कारखान्याला मिळालेले नाहीत, या तक्रारीची विभागीय आयुक्तांद्वारे चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे…