Category राजकीय

आ. अशोक पवार पडले अजितदादांना भारी

Ashok Pawar-Ajit Pawar

पुणे : आपल्या साखर कारखान्याला राज्य सरकारने मदत दिली नाही म्हणून आमदार अशोक रावसाहेब पवार यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना शह दिला. कारण उच्च न्यायालयाने सर्व १७ कारखान्यांची मदत रोखली आहे. आ.पवार यांनी खासगीत…

राष्ट्रीय साखर महासंघाचा पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात

Vighnahar Sugar Pune

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने दिल्लीत आयोजित कार्यक्रमात २०२२-२३ हंगामासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे दिमाखात वितरण झाले. प्रमुख तीन पुरस्कार केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते, तर उर्वरित १८ पुरस्कारांचे वितरण सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल यांच्या…

राज्यपाल बागडे नानांना ‘विस्मा’च्या शुभेच्छा

THOMBARE GREETS GOVERNOR BAGDE NANA

राजस्थानचे नवनियुक्त राज्यपाल हरिभाऊ बागडे (नाना) यांची ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी नुकतीच जयपूर येथे भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी रवी गुप्ता आणि रोहित नारा. यावेळी नानांनी पाहुण्यांना पुस्तकांचा संच भेट दिला. नाना हे ‘विस्मा’चे संस्थापक सदस्य आहेत.…

… तर आगामी गळीत हंगाम बंद, विराट मोर्चाद्वारे साखर कामगारांचा इशारा

Sugar Workers march in Pune

पुणे : वेतनवाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ आणि राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळातर्फे पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर ७ ऑगस्ट रोजी विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो साखर कामगार सहभागी झाले होते. कामगारांच्या मागण्या मान्य न…

AI चा वापर करणारा पहिला साखर कारखाना

Kolhe Sugar factory Nagar

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना हा सॅटेलाईट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ह्यांचा वापर करून संपूर्ण ऊस तोडणी चे नियोजन करणारा देशातला पहिला साखर कारखाना ठरला आहे. जगभरातल्या अतिशय प्रगत देशात अशी प्रणाली वापरली जाते. यासाठी…

‘ईडी’चे बारामती, पुणे, मुंबई, कर्जतमध्ये छापे

ED raids sugar industry

मुंबईः सक्तवसुली संचलनालयाने (ई़डी) मुंबई, कर्जत, बारामती व पुणे येथे छापे टाकले. श्री शिव पार्वती साखर कारखाना लि., हायटेक इंजिनिअरींग कॉर्पोरेशन इंडिया प्रा. लि. व त्याच्या संचालकांविरोधात बँक कर्ज फसवणुकीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत संशयास्पद कागदपत्रे, डिजिटल…

साखर कारखानदार नाना झाले राज्यपाल

Haribhau Bagade

मुंबई : जालना जिल्ह्यातील छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याचे चेअरमन आणि ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे हे आता राज्यपाल झाले आहेत. तेदेखील राजस्थानसारख्या मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या राज्याचे. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा! हरिभाऊ बागडे म्हणजे महाराष्ट्राचे नाना. गेल्या चार…

श्री दत्त कारखान्याच्या अध्यक्षपदी रघुनाथ पाटील

Shri Datta sugar Shirol

कोल्हापूर : सहकारी साखर कारखानदारीत नेहमी अग्रेसर असलेल्या शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी रघुनाथ देवगोंडा पाटील यांची, तर व्हाईस चेअरमनपदी शरदचंद्र विश्वनाथ पाठक यांची एकमताने निवड झाली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री…

श्री दत्त कारखान्यावर गणपतराव दादांचेच वर्चस्व

Shri Datta SSK Shirol Election

कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत चेअरमन गणपतराव दादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवत सत्ता कायम राखली. विरोधी अंकुश संघटनेच्या श्री दत्त बचाव पॅनलचा दारूण पराभव झाला. कारखान्याच्या…

‘श्री विठ्ठल’ला मिळणार ३४७ कोटींची मदत

Abhijit Patil, Viththal sugar

आणखी चार कारखान्यांना ६७५ कोटींचे कर्ज मुंबई : महाराष्ट्र सरकारने आणखी चार सहकारी साखर कारखान्यांना मदतीचा प्रस्ताव एनसीडीसीला दिला आहे. या कारखान्यांना सुमारे ६७५ कोटी मार्जिन मनी उपलब्ध करून द्यावे, असा सरकारचा आग्रह आहे. त्यात अभिजित पाटील यांचे नेतृत्व असलेल्या…

Select Language »