माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी

कोल्हापूर : साखर कारखानदारांची लॉबी माझ्या विरोधात उमेदवार उभे करत आहे. यामागे मोठे षड्यंत्र आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. ते शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे संकल्प मेळाव्यात बोलत होते. महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळे भूमिअधिग्रहण…