Category राजकीय

‘गणेश’ निवडणुकीत विखेंना धक्का

Ganesh sugar elections

19 पैकी 18 जागांवर थोरात-कोल्हे गट विजयी राहाता : राहुरी पाठोपाठ गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने पराभवाचा धक्का दिला आहे.विखे-पाटील यांच्या…

मकाई कारखान्यावर बागल पॅनलचे वर्चस्व

Makai Sugar election

सोलापूर : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीत लोकनेते दिगंबरराव बागल पॅनलने पुन्हा सत्ता मिळवत वर्चस्व कायम राखले आहे. विरोधी पॅनल मकाई परिवर्तन आघाडीला एकही जागा मिळवता आली नाही. बागल पॅनलचे यापूर्वी आठ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. करमाळा तालुक्यातील…

‘सहकार शिरोमणी’चा गड कल्याणराव काळे यांनी राखला

SAHKAR SHIROMANI SUGR

सोलापूर : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी अत्यंत चुरशीच्या वातावरणात अटतटीची निवडणूक झाली. कल्याणराव काळे यांनी कारखान्यावरील सत्ता कायम राखली. प्रारंभिक माहितीनुसर त्यांच्या नेतृत्वाखालील सहकार शिरोमणी वसंतदादा शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार दीड ते दोन हजार मताधिक्क्यांनी…

शंभर कोटींचे कर्ज देतो म्हणून ३० लाखांची फसवणूक

vitthal corporation

सोलापूर : गुजरात येथील युनिव्हर्सल कंपनीने शंभर कोटींचे कर्ज देतो म्हणून विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून ३० लाख रुपये प्रोसेसिंग फी घेऊन कर्ज किंवा प्रोसेसिंग फी परत न करता फसवणूक केली आहे. याप्रकरणी बडोदा येथील युनिव्हर्सल कंपनीचे जिग्नेश प्रवीणभाई कुरुंदाळे, जिग्नेश…

बिद्री कारखान्याची निवडणूक पुढे ढकलली

bidri sugar

कोल्हापूर : बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक चार महिन्यांनी, म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. सहकार विभागाने याबाबत आदेश काढला काढला आहे. पावसाचे कारण देत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ…

‘माणगंगा’वर ३५ वर्षांनी सत्तांतर

Manganga sugar factory, Atpadi

पाटील प्रणीत पॅनलच्या १८ संचालकांची बिनविरोध निवड सांगोला – आटपाडी येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राजेंद्र देशमुख व शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख प्रणित पॅनलमधील सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने तानाजी पाटील प्रणीत पॅनलचे सर्व १८…

‘वैद्यनाथ’ची निवडणूक बिनविरोध

Pankaja Munde

पंकजा मुंडे, यशश्री मुंडे यांच्यास २१ उमेदवार बिनविरोध परळी : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. माजी चेअरमन तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, भगिनी अॅड. यशश्री मुंडे…

‘भोगावती’ च्या २७०० सभासदांचे सभासदत्व रद्द

sugar factory

कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याच्या २७०० भागधारकांचे सभासदत्व रद्द करण्यात आले आहे. हे सभासद कोर्टात आव्हान देणार आहेत. २०१२ ते २०१५ या कालावधीत असणाऱ्या राष्ट्रवादी शेकापच्या सत्ताधारी मंडळीनी ३,९१२ इतके सभासद वाढवले होते; पण पुन्हा काँग्रेसची…

‘सहकार शिरोमणी’ च्या २१ जागांसाठी २६८ उमेदवारी अर्ज

sugar elections

पंढरपूर: सहकार शिरोमणी साखर कारखाना निवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २४२ जणांनी विक्रमी २६८ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी कल्याणराव काळे यांच्यासमोर अभिजित पाटील व दीपक पवार यांनी आव्हान उभे केले…

अभिजित पाटील गटाचे जोरदार शक्तिप्रदर्शन

abhijit patil group

‘सहकार शिरोमणी’ निवडणूक पंढरपूर: सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितले आहे. निवडणुकीत आमचे पॅनल उभे असणार आहे. माझ्यावर कोणताही दबाव नाही, असे विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी स्पष्ट केले. १८…

Select Language »