पणन अधिनियमात सुधारणा करा – भारतीय किसान संघ

अहमदनगर – शेतमाल खरेदीदारांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करावी, दुर्मिळ होत चाललेल्या जाती व संपुष्टात येत चाललेले मौलिक वाणांचे संवर्धन करावे, बियाण्यांबाबत शेतकऱ्याला स्वावलंबी करून संवर्धनाचा कृती आराखडा तयार करावा, शेतीला किमान १२ तास पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा…