Category राजकीय

नवापूर साखर कारखान्यात २५ वर्षांनंतर सत्तांतर

Navapur sugar factory elections

भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे १४ उमेदवार विजयी नवापूर : डोकारे (ता. नवापूर ) आदिवासी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पहिल्यांदाच लागली आणि तब्बल २५ वर्षांनंतर सत्तांतर झाले. आतापर्यंत काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता होती. मात्र यावेळी भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे सर्व १४…

ब्रेकिंग न्यूज : बारामती ॲग्रो प्रकरणात चौकशी अधिकारी देशमुख निलंबित

MLA Rohit Pawar

आमदार रोहित पवारांचा साखर कारखाना पुणे : इंदापूर तालुक्यातील बारामती ॲग्रो लि. ची चौकशी करणारे विशेष लेखा परीक्षक अजय देशमुख यांच्यावर शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवत, तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेत शरद पवार यांचे…

ऊसतोडीसाठी पैसे मागितल्यास करा कॉल

sugarcane cutting

प्रादेशिक साखर सहसंचालक भालेराव यांचे आवाहन नगर ः ऊसतोडणीसाठी मुकादम, मजूर वा अन्य कोणी पैसे मागितले तर थेट संपर्क करा, त्यासाठी तक्रार निवारण अधिकारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी दिली. गेल्यावर्षी जादा ऊस होता.…

‘सिद्धेश्वर’च्या समर्थनार्थ हजारो नागरिक रस्त्यावर

Solapur March

‘सिद्धेश्वर’च्या चिमणीने लावली जनतेच्या मनात आग सोलापूर : सिद्धेश्वर कारखाना वाचवण्यासाठी आणि बोरामणी विमानतळासाठी सोलापूरकरांनी सोमवारी विराट मोर्चा काढला. आजच्या या मोर्चात सिद्धेश्वर कारखाना बचाव कृती समितीतर्फे आयोजित या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. आजच्या या मोर्चात काँग्रेस, शिवसेना,…

४६ कारखान्यांकडे अद्याप ३३१ कोटींची एफआरपी थकबाकी

Sugarcane FRP

 किसनवीर टॉपवर, साखर आयुक्तांकडून आकडेवारी जाहीर पुणे : २०२२-२३ चा हंगाम अर्धा संपत आला, तरी राज्यातील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी थकबाकी देणे आहे. साखर आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार तब्बल ४६ साखर कारखान्यांकडे ३३१ कोटींची एफआरपी रक्कम अद्याप…

प्रदीर्घ अनुभवी पी. आर. पाटील राज्य साखर महासंघाच्या अध्यक्षपदी

mahasugar federation

मुंबई : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांची राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. कारखान्याच्या स्थापनेपासून ५४ वर्षे संचालक आणि ३० वर्षे अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याचा दीर्घ अनुभव पाटील यांच्या पाठीशी आहे. मावळते अध्यक्ष जयप्रकाश…

‘सीताराम महाराज साखर’च्या संचालक मंडळावर ‘सेबी’चे कठोर निर्बंध

Sitaram Maharaj Sugar Factory

मालमत्ता आणि बँक खात्यांचा तपशील देण्याचे आदेश मुंबई : वादग्रस्त सीताराम महाराज साखर कारखाना, लि. खर्डी (सोलापूर) या कंपनीला केवळ गुंतवणूकदारांची सर्व रक्कमच परत करण्यास सांगितली नसून, सर्व संचालक मंडळावर ‘सेबी’ने कठोर निर्बंध लादले आहेत. एवढेच नाही, तर जे दोन…

Breaking news- एफआरपीची रक्कम एकरकमी मिळणार

CM meeting on FRP

मुख्यमंत्र्यांची घोषणा : मुंबईत बैठक मुंबई : महाविकास आघाडी सरकारने केलेल्या दोन टप्यातील एफआरपी रकमेचा कायदा रद्द करून एक रक्कमी एफआरपीच्या कायद्याची अमलबजावणी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली.…

‘स्वाभिमानी’चे २५ चे आंदोलन स्थगित

Raju Shetti Statement

सरकारने मागणी मान्य न केल्यास आता ३ डिसेंबरला ‘चक्का जाम’ पुणे : राज्य सरकारने केलेल्या आवाहनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २५ नोव्हेंबरचे नियोजित राज्यव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलन स्थगित केले आहे. संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी यासंदर्भात गुरुवारी घोषणा केली. सरकारचे २९…

‘माळेगाव’चा तो निर्णय हायकोर्टातही नामंजूर

Malegaon Sugar Factory

कुटील डाव हाणून पाडला : रंजन तावरे पुणे : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीमधील दहा गावे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जोडण्याचा निर्णय, मुंबई उच्च न्यायालयानेही फेटाळला आहे. त्यामुळे संचालक मंडळाला मोठा धक्का बसला आहे. हा कारखाना विरोधी…

Select Language »