Category विदर्भ

पिक विमा योजनेस पर्यायासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती

Dhananjay Munde

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री, दोन्हीही उपमुख्यमंत्री तसेच कृषिमंत्री म्हणून मी स्वतः पिक विमा कंपन्यांच्या सोबत सातत्याने बैठका घेऊन मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीचा विमा तातडीने वितरण केला जावा, यासाठी वारंवार पाठपुरावा करत असतो. त्यानुसार यावर्षी राज्यात अग्रीम मध्येच विक्रमी पिक विमा…

एमडी पॅनल मुलाखतींसाठी अखेर मुहूर्त

MD panel

पुणे : सहकारी साखर कारखान्यांसाठी पात्र इच्छुकांचा कार्यकारी संचालक पॅनलमध्ये समावेश करण्याला अखेर मुहूर्त मिळाला आहे. पात्र उमेदवारांची यादी वैकुंठ मेहता संस्थेने जाहीर केली असून, १८ जुलैपासून मुलाखत प्रक्रिया सुरू होणार आहे. ‘एमडी एम्पॅनलमेंट’ प्रक्रिया अनेक वर्षांपासून रखडली होती. वैकुंठ…

उसासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान एक हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार-पवार

AI at Baramati ADT

पुणे : बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून ऊसाचे उत्पादन वाढवण्याचा देशातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे. हा प्रकल्प एक हजार शेतकऱ्यांच्या शेतावर राबवला जाणार आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार,…

उसाच्या प्रचलित वाणांची माहिती

Sugarcane co-86032

डॉ. बाळकृष्ण जमदग्नी १. को ४९९ : (पीओजे २८७८ x को २९०)हा वाण इ.स. १९३६ मध्ये पाडेगावच्या ऊस संशोधन केंद्रावरून विकसित झाला. हळवा (लवकर येणारा) असून सर्व प्रकारच्या जमिनीत चांगला येतो. सुरू आणि आडसाली या दोन हंगामासाठी चालतो. हिरवीगार पाने,…

ऊस लागण हंगाम, लागण पद्धती आणि प्रकार

Sugarcane Cultivation

–डॉ. जे. पी. पाटील महाराष्ट्रात ऊस लागवडीस अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे. पण सध्या महाराष्ट्रातील उसाचे सरासरी उत्पादन कमी होत चालले आहे. त्याची कारणे अनेक आहेत. ऊस लागवडीचे आधुनिक तंत्र समजावून घेऊन त्याप्रमाणे ऊसाची जोपासना केली, तर ऊसाचे किफायतशीर उत्पादन मिळते.…

बी-बियाणे, खतांच्या दुकानांवर धडकणार सरकारचे डमी ग्राहक

Dhananjay Munde

मुंबई – राज्यात कोणत्याही बी- बियाणांची चढ्या भावाने विक्री, बोगस बियाण्यांची विक्री, लिंकिंग यासारख्या अपराध करणाऱ्या कृषी निविष्ठा दुकानदारांना आता चाप बसणार असून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या विषयात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात आवश्यक असलेले बी – बियाणे मुबलक…

गाळप परवान्यासाठी ‘महा ऊसनोंदणी’वर माहिती भरणे अनिवार्य

Maha Us Nondani App

पुणे : साखर आयुक्तालयाच्या ‘महा ऊसनोंदणी’ या पोर्टलवर सर्व कारखान्यांनी २०२४-२५ गाळप हंगामासाठी त्यांच्याकडे नोंद झालेल्या ऊसक्षेत्राची माहिती १५ जूनपर्यंत भरणे बंधनकारक केले आहे. वेळेत माहिती न भरलेल्या साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाकरिता ऊसगाळप परवाना दिला जाणार नाही, असा इशारा…

ऊस उत्पादक, शेतकऱ्यांचा कौल कुणाला?

Loksabha 2024

–भागा वरखडे ………. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या मित्रपक्षांना दक्षिणेत चांगले यश मिळाले असले, तरी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला फटका बसला. या दोन राज्यांत ५५ हून अधिक जागांचा फटका…

कार्बन उर्त्सजनाबाबत साखर कारखान्यांकडून मागवली माहिती

MPCB Notices to sugar Industry

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पत्रपुणे : महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील सर्व साखर कारखान्यांना पत्रे पाठवून कार्बन उर्त्सनाबाबत माहिती मागवली आहे. मात्र त्यासाठी खूपच कमी कालावधी दिल्याने कारखान्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. सूत्रांनी सांगितले की, प्रदूषण नियंत्रण मंडळाने ८ जून…

१४५ साखर कारखाने ठरले शंभर नंबरी

sugarcane FRP

एफआरपीची सर्व रक्कम जमा, ६२ कारखान्यांकडे ७०२ कोटी थकबाकी पुणे : यंदाच्या गाळप हंगामात कार्यान्वित राहिलेल्या 207 साखर कारखान्यांपैकी 145 साखर कारखाने ‘शंभर नंबरी’ ठरले आहेत. त्यांनी एफआरपीची (Sugarcane FRP) पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. तर 62 साखर…

Select Language »