ऊस लागण हंगाम, लागण पद्धती आणि प्रकार

–डॉ. जे. पी. पाटील महाराष्ट्रात ऊस लागवडीस अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे. पण सध्या महाराष्ट्रातील उसाचे सरासरी उत्पादन कमी होत चालले आहे. त्याची कारणे अनेक आहेत. ऊस लागवडीचे आधुनिक तंत्र समजावून घेऊन त्याप्रमाणे ऊसाची जोपासना केली, तर ऊसाचे किफायतशीर उत्पादन मिळते.…











