Category Biproducts

Ethanol, CBG, CoGen etc

राज्यात आठ लाख टनांनी साखर उत्पादन घटले

Sugar production

पुणे: ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 207 साखर कारखान्यांमधून 716.03 लाख मे. टन ऊस गाळप झाले आहे. त्यातून सरासरी 9.67 टक्के साखर उतार्‍यासह 69. 25 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, मात्र गेल्या हंगामापेक्षा ते सुमारे आठ लाख टनांनी कमी आहे. साखर…

१७ लाख टन पुरे : केंद्र सरकारचा पुनरुच्चार

sugarcane to ethanol

नवी दिल्ली : यंदाच्या संपूर्ण साखर हंगामात इथेनॉल उत्पादनासाठी आधीच निश्चित केलेल्या 17 लाख टनांपेक्षा अधिक साखरेचा वापर करण्यास परवानगीची शक्यता केंद्राने नाकारली आहे. या हंगामात (ऑक्टोबर 2023-सप्टेंबर 2024) 320-330 लाख टन साखर उत्पादनाचा सुधारित अंदाज आहे, त्यामुळे मुबलक प्रमाणात…

डॉ. राहुल कदम यांचा महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने सन्मान

Dr. Rahul Kadam Udagiri Sugar

कोल्हापूर : साखर उद्योग क्षेत्र आणि सामाजिक कार्यात भरीव योगदान दिल्याबद्दल उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांना ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२४’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित…

इथेनॉल : मक्याचे भाव २० टक्क्यांनी वाढले

Ethanol from Maiz

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मक्यापासून इथेनॉल उत्पादनासाठी यंदा हंगामात प्रोत्साहन दिल्याने, ऑक्टोबरच्या तुलनेत जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांत भारतात मक्याच्या किमती 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. इथेनॉल उत्पादनासाठी ऊस, साखर वापरण्यावर निर्बंध घातल्यामुळे मका ‘भाव खात’ आहे. येत्या काही महिन्यांत किमती…

२.६७ अब्ज लि. इथेनॉल पुरवठ्याची निविदा निघाली, पण अटीसह

sugarcane to ethanol

नवी दिल्ली : तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) 2023-24 पुरवठा वर्षात 2.67 अब्ज लिटर इथेनॉलच्या पुरवठ्यासाठी दुसरी निविदा काढली आहे. मात्र या वेळी सी-हेवी मोलॅसेस, मका आणि खराब झालेले अन्नधान्य यापासून तयार होणाऱ्या इथेनॉल पुरवठ्यासाठीच निविदा मागवण्यात आल्या आहेत. याचा अर्थ…

साखरेचे दर दोनशे रुपयांनी गडगडले!

SUGAR stock

मुंबई : खुल्या बाजारातील साखरेचे दर प्रति क्विंटल २०० रुपयांनी गडगडल्याने साखर उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या हंगामातील एफआरपी परिपूर्तता करण्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभेच्या निवडणुका एप्रिल २०२४ मध्ये हेाण्याचे संकेत आहेत.…

इथेनॉलला चालना देण्यासाठी मोलॅसिसवर 50% निर्यात शुल्क

ETHANOL PRICE HIKE

नवी दिल्ली : इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यासाठी मोलॅसिसवर केंद्र सरकारने मंगळवारी ५० टक्के निर्यात शुल्क लावले. 18 जानेवारीपासून हा निर्णय अमलात आला आहे. या निर्णयामुळे देशांतर्गत इथेनॉल कंपन्यांसाठी मोलॅसिसची अधिक उपलब्धता सुनिश्चित करेल, ज्यामुळे केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य…

बारामतीत पाहायला मिळणार ‘फार्म ऑफ द फ्यूचर’, कृषिक 2024 चे आयोजन

Baramati Agri Exhibition - Krushik

ऊस उत्पादनवाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर बारामती: दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ‘अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’ मार्फत “कृषिक” या जागतिक स्तरावरील शेतीविषयक प्रात्यक्षिके आधारित भविष्यातील शेती तंत्रज्ञानाचे भव्य कृषी व पशू प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. देशातील पहिले “फार्म ऑफ द फ्युचर” ची उभारणी या…

माझ्या वाहतूक खात्यामुळे ४० टक्के प्रदूषण : गडकरी

nitin gadkari

ग्रीन हायड्रोजन भविष्यातील प्रदूषणमुक्त जैविक इंधन पुणे : ‘देशाला आजही ८५ टक्के इंधन आयात करावे लागत असून, त्यासोबतीने प्रदूषणाची समस्या वाढत आहे. देशातील ४० टक्के प्रदूषणाला माझे वाहतूक खाते जबाबदार आहे आणि त्याचे मला दु:ख आहे,’ असे वक्तव्य केंद्रीय वाहतूक…

साखर कारखान्यांनी ग्रीन हायड्रोजनची निर्मिती करावी

Nitin Gadkari

पुणे – केंद्र सरकारने देशात ग्रीन हायड्रोजन या हरित इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठीचे स्वतंत्र अभियान सुरू केले आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी साखरेच्या उत्पादनाबरोबरच ग्रीन हायड्रोजन या हरित इंधन निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि…

Select Language »