इथेनॉल मिशनचा जागतिक साखर बाजारावर परिणाम – BMI अहवाल

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी इथेनॉल मिशनमुळे आगामी काही भारतीय साखर उद्योगाचे आंतरराष्ट्रीय साखर निर्यात बाजारपेठेतील स्थान घसरणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. फिच सोल्युशन्सच्या युनिट बीएमआय या संशोधन संस्थेने तयार केलेल्या एशिया बायोफ्युएल आउटलुकच्या अहवालानुसार, क्रूउ तेल उत्पादनांचे…