Category Biproducts

Ethanol, CBG, CoGen etc

दरवर्षी साडेआठ टक्क्यानी वाढणार ऊस रस मार्केट

sugarcane juice

न्यूयॉर्क – दरवर्षी साडेआठ टक्क्यानी वाढणार ऊस रस मार्केट वाढण्याचा अंदाज एका अहवालात वर्तवण्यात आला आहे. 2022 – 2030 दरम्यान ते 8.22% च्या CAGR ने वाढण्याची अपेक्षा आहे. ग्लोबल शुगरकेन ज्यूस मार्केट 2022 हे सखोल विश्लेषण, तथ्यात्मक मूल्यांकन, मूल्य साखळी…

ऊस रसाचे किती लाभ, पोषण तज्ज्ञ नमामी यांच्या शब्दात

उसाचा रस आरोग्यास अत्यंत लाभदायक आहे. तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांनी युक्त आहे. उसाचा रस आपल्याला आतून लगेच ताजेतवाने करतो. तो गोड, रुचकर आणि आरोग्यदायी आहे. यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत आणि ते अँटिऑक्सिडंट्सने भरलेले आहे. उसामध्ये प्रथिने, खनिजे…

इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठल्यास एक लाख कोटी विदेशी चलनाची बचत

सूरत – मोदी सरकारने नोव्हेंबर, 2022 पर्यंत पेट्रोलमध्ये 10 टक्के एथेनॉल मिसळण्याचे लक्ष ठेवले होते. ते भारताने पाच महिन्यांपूर्वीच गाठले आहे. 20 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ठ गाठल्यास देशाची अर्थव्यवस्था बदलेल, असे प्रतिपादन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी केले. ‘सरकारने 20 टक्के…

इथेनॉलचे दर वाढणार, बाजारात चैतन्य

ETHANOL PRICE HIKE

इंधन मिश्रणात वापरल्या जाणार्‍या इथेनॉलच्या किमतीत वाढ करण्याचा सरकारचा विचार करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून 8 सप्टेंबर रोजी साखर उत्पादकांचे समभाग वधारले. इथेनॉलच्या किंमती प्रति लिटर 2-3 रुपयांनी केंद्र सरकार वाढवू शकते. प्रस्तावित दरवाढ 1 डिसेंबरपासून लागू केली जाऊ…

उसाचा रस पिल्याने होतो हा चमत्कार!

आरोग्य, सौंदर्यवृद्धीसाठी गुणकारी (Feature Image by Andrea Piacquadio/Pexels) ऊस रस हा तुम्हाला अधिक ताजेतवाने आणि हेल्दी ठेवण्यासाठी असलेल्या सर्व पेयांमध्ये सरस आहे. केस, त्वचा आणि आरोग्यासाठी उसाच्या रसाचे अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? या नैसर्गिक पेयाचे अनेक…

भारतीय इथेनॉल मार्केट ४.५ लाख कोटींवर जाणार!

मुंबई : 2021 मध्ये भारतीय इथेनॉल बाजाराचे मूल्य २८ अब्ज डॉलर इतके होते आणि 2027 पर्यंत ५६.३ अब्ज डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज एका अभ्यास अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. वाढत्या जैवइंधनामुळे हे क्षेत्र 12.68% च्या CAGR (कंपाऊंडेड एनुअल ग्रोथ रेट) सह…

इथेनॉलसाठी eMax तंत्रज्ञान

पुणेस्थित रीग्रीन एक्सेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय देसाई यांनी दावा केला आहे की त्यांच्या eMax तंत्रज्ञानामुळे त्यांना इतर स्पर्धकांच्या पुढे जाण्याची संधि मिळाली आहे. ईमॅक्स तंत्रज्ञानामुळे इथेनॉलच्या उत्पादनासाठी कमी ऊर्जेचा वापर होतो आणि फीड स्टॉकमध्ये बदल…

अमिरात विकत घेणार सर्वात मोठा इथेनॉल प्रकल्प

ब्रासिलिया : संयुक्त अरब अमिरातची (UAE) सरकारी गुंतवणूक कंपनी Mubadala Investment आणि ऊर्जा कंपनी Raizen SA या दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे ब्राझिलियन इथेनॉल जॉइंट व्हेंचर BP Bunge Bioenergia हा प्रकल्प विकत घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. उसापासून इथेनॉल बनवणारा तो जगातील तिसरा…

सुपपासून तयार केलेल्या इंधनावर धावली रेल्वे, पण कुठे ?

क्यूशू, जपान – क्यूशू प्रांतामध्ये ऑगस्टपासून नवी रेल्वे सुरू झाली आहे. तुम्ही म्हणाल, त्यात काय नवीन. ही रेल्वे खाद्यतेल आणि सूप या इंधनावर पळते. मग आहे की नाही नवीन? टाकाचिहो शहरात ही रेल्वे सुरू झाली. ती उघड्या डब्ब्याची असून, प्रेक्षणीय…

पेट्रोल, इथेनॉल दोन्हीवर चालणारी यामाहा बाईक- Yamaha FZ15

पुणे – इथेनॉल आणि पेट्रोल या दोन्ही इंधनावर चालणारी यामाहाची पहिली मोटरसायकल Yamaha FZ15 फेसलिफ्ट परवा धुमधडाक्यात सादर करण्यात आली. या फ्लेक्स इंधन कल्पनेसाठी होंडा नेहमीच चर्चेत असते, Honda CG 160 Titan मोटरसायकल ब्राझीलमध्ये मिळते जी पेट्रोल आणि इथेनॉल दोन्हीवर…

Select Language »