Category Biproducts

Ethanol, CBG, CoGen etc

इथेनॉल मिश्रण धोरणामुळे डिस्टिलरीतील गुंतवणूक वाढली

नवी दिल्ली : अनुकूल धोरणांसह इथेनॉल मिश्रण युक्त पेट्रोलवर सरकारचे लक्ष आणि त्याचे अनेक फायदे यामुळे मोठ्या साखर कारखान्यांना त्यांच्या डिस्टिलरी क्षमता वाढवण्यास प्रोत्साहन मिळाले आहे, असे ICRA ने एका अहवालात म्हटले आहे. याव्यतिरिक्त, खाजगी उद्योजक धान्य-आधारित डिस्टिलरीजमध्ये गुंतवणूक करत…

इथेनॉल क्षमता 923 कोटी लिटर, शेतकरी ‘अन्नदाता’च नव्हे तर ‘ऊर्जा दाता’

ETHANOL PRICE HIKE

नवी दिल्ली – इथेनॉल उत्पादनासाठी अतिरिक्त फीडस्टॉक वळवल्यामुळे इथेनॉल क्षमता 923 कोटी लिटर प्रतिवर्ष झाली आहे, असे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने रविवारी सांगितले. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने म्हटले आहे की, कमी कार्बनचे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान…

इथेनॉलच्या दरात दोन रुपये वाढ होणार

ethanol pump

मुंबई – आगामी साखर हंगाम 2022-23 साठी सरकार सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांना साखर उत्पादकांकडून विकल्या जाणार्‍या इथेनॉलच्या दरात प्रति लिटर 2-3 रुपयांनी वाढ करू शकते. प्रस्तावित दरवाढ 1 डिसेंबरपासून लागू केली जाऊ शकते आणि 30 नोव्हेंबरपर्यंत ती पात्र असेल,…

दरवर्षी साडेआठ टक्क्यानी वाढणार ऊस रस मार्केट

sugarcane juice

न्यूयॉर्क – दरवर्षी साडेआठ टक्क्यानी वाढणार ऊस रस मार्केट वाढण्याचा अंदाज एका अहवालात वर्तवण्यात आला आहे. 2022 – 2030 दरम्यान ते 8.22% च्या CAGR ने वाढण्याची अपेक्षा आहे. ग्लोबल शुगरकेन ज्यूस मार्केट 2022 हे सखोल विश्लेषण, तथ्यात्मक मूल्यांकन, मूल्य साखळी…

ऊस रसाचे किती लाभ, पोषण तज्ज्ञ नमामी यांच्या शब्दात

उसाचा रस आरोग्यास अत्यंत लाभदायक आहे. तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांनी युक्त आहे. उसाचा रस आपल्याला आतून लगेच ताजेतवाने करतो. तो गोड, रुचकर आणि आरोग्यदायी आहे. यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत आणि ते अँटिऑक्सिडंट्सने भरलेले आहे. उसामध्ये प्रथिने, खनिजे…

इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठल्यास एक लाख कोटी विदेशी चलनाची बचत

सूरत – मोदी सरकारने नोव्हेंबर, 2022 पर्यंत पेट्रोलमध्ये 10 टक्के एथेनॉल मिसळण्याचे लक्ष ठेवले होते. ते भारताने पाच महिन्यांपूर्वीच गाठले आहे. 20 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ठ गाठल्यास देशाची अर्थव्यवस्था बदलेल, असे प्रतिपादन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी केले. ‘सरकारने 20 टक्के…

इथेनॉलचे दर वाढणार, बाजारात चैतन्य

ETHANOL PRICE HIKE

इंधन मिश्रणात वापरल्या जाणार्‍या इथेनॉलच्या किमतीत वाढ करण्याचा सरकारचा विचार करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून 8 सप्टेंबर रोजी साखर उत्पादकांचे समभाग वधारले. इथेनॉलच्या किंमती प्रति लिटर 2-3 रुपयांनी केंद्र सरकार वाढवू शकते. प्रस्तावित दरवाढ 1 डिसेंबरपासून लागू केली जाऊ…

उसाचा रस पिल्याने होतो हा चमत्कार!

आरोग्य, सौंदर्यवृद्धीसाठी गुणकारी (Feature Image by Andrea Piacquadio/Pexels) ऊस रस हा तुम्हाला अधिक ताजेतवाने आणि हेल्दी ठेवण्यासाठी असलेल्या सर्व पेयांमध्ये सरस आहे. केस, त्वचा आणि आरोग्यासाठी उसाच्या रसाचे अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? या नैसर्गिक पेयाचे अनेक…

भारतीय इथेनॉल मार्केट ४.५ लाख कोटींवर जाणार!

मुंबई : 2021 मध्ये भारतीय इथेनॉल बाजाराचे मूल्य २८ अब्ज डॉलर इतके होते आणि 2027 पर्यंत ५६.३ अब्ज डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज एका अभ्यास अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. वाढत्या जैवइंधनामुळे हे क्षेत्र 12.68% च्या CAGR (कंपाऊंडेड एनुअल ग्रोथ रेट) सह…

इथेनॉलसाठी eMax तंत्रज्ञान

पुणेस्थित रीग्रीन एक्सेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय देसाई यांनी दावा केला आहे की त्यांच्या eMax तंत्रज्ञानामुळे त्यांना इतर स्पर्धकांच्या पुढे जाण्याची संधि मिळाली आहे. ईमॅक्स तंत्रज्ञानामुळे इथेनॉलच्या उत्पादनासाठी कमी ऊर्जेचा वापर होतो आणि फीड स्टॉकमध्ये बदल…

Select Language »