Category Biproducts

Ethanol, CBG, CoGen etc

म्हणे, उसाला जास्त पाणी लागते… टीकाकारांचे तोंड होणार बंद!

khodva sugarcane

नवी दिल्ली : उसाला खूप पाणी लागते, त्यात इतर चार पिके होतात…. अशी टीका सर्रास होत असते. मात्र नव्या संशोधनाने टीकाकारांचे तोंड बंद होणार आहे. इतर कोणत्याही पिकापेक्षा उसाची प्रति घनमीटर उत्पादकता अधिकच आहे, असे नव्या संशोधनात आढळून झाले आहे.…

इथेनॉलचे दर वाढणार, सरकारचा प्रस्तावावर विचार सुरू

Ethanol Blending in Petrol

नवी दिल्ली : आगामी ऊस गळीत हंगामासाठी इथेनॉलच्या किमती वाढवण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करत आहे, तसेच डिस्टिलरींनी सर्व प्रकारचे फीडस्टॉक वापरावेत यासाठीही प्रोत्साहन देण्याच्या योजनांवर विचारविनिमय सुरू आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणासाठी (इबीपी) २०३० पर्यंतचे उद्दिष्ट निश्चित करण्यात…

मारुती-सुझुकी बायोगॅस उत्पादन क्षेत्रात

Maruti Suzuki

नवी दिल्ली : मारुती सुझुकी ही वाहन उत्पादनातील आघाडीची कंपनी बायोगॅस उत्पादनातही उतरली आहे. प्रदूषणरहित इंधन उत्पादनाचे धोरण स्वीकारलेल्या केंद्राच्या भूमिकेचा कसा लाभ घेता येईल यावर मारुती सुझुकी कंपनी पातळीवर विचारविमर्श सुरू आहे. अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी कंपनीच्या भागधारकांना…

साखरेचे ब्रँडिंग : काळाची गरज

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार…

हार्वेस्टर अनुदान : दुसऱ्या सोडतीत आठशे जणांची निवड

Sugarcane Harvester

पुणे : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून (आरकेव्हीवाय) अनुदानावरील ऊसतोडणी यंत्र म्हणजे हार्वेस्टर खरेदीसाठी महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त सुमारे ११ हजार ३४ अर्जामधून ८०० अर्जधारकांची निवड दुसऱ्यांदा झालेल्या संगणकीय सोडतीमध्ये नुकतीच करण्यात आली आहे, अशी माहिती साखर आयुक्तालयातून मिळाली. दरम्यान,…

साखर कारखान्यांच्या सौरऊर्जा प्रकल्पांना आयोगाची मान्यता

Solar Energy from Sugar factories

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांच्या सौरऊर्जा प्रकल्पांना नियामक आयोगाने ग्रीन सिग्नल दिला असून, त्यांनी तयार केलेली सौर ऊर्जा सहवीज प्रकल्पातील विजेप्रमाणेच खरेदी केली जाईल, असे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. एक मेगावॉटचा प्रकल्प उभारण्यासाठी कारखान्याला साडेतीन एकरांची जागा व अंदाजे…

ऊस रसापासून इथेनॉल निर्मितीसाठी अमित शहांना भेटणार : अजित पवार

Ajit Pawar

मुंबई – ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऊस रसापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी देण्याचे धोरण केंद्र सरकारने कायम ठेवावे. साखरेचा दर (MSP) ३१ रुपयांवरुन ४२ रुपयांपर्यंत वाढविण्यात यावा, या मागण्यांसाठी याच महिन्यात केंद्रीय सहकारमंत्र्यांची भेट घेण्यात येईल. केंद्र सरकार ऊस उत्पादक…

15-20 लाख टन साखर निर्यातीची परवानगी द्या : ISMA

ISMA

नवी दिल्ली : भरघोस उत्पादन आणि मार्केटमधील मुबलक साठा पाहता, १५ ते २० लाख टन साखर निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने केंद्राकडे केली आहे. जुलैच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला निर्यातीबाबत…

नर्मदा शुगर येथे आहेर यांचे व्याख्यान

W R Aher, Narmada Sugar

नर्मदा : गुजरातमधील नर्मदा शुगर येथे मिल-बॉयलर मेंटेनन्स आणि ऑपरेशन याविषयावर महाराष्ट्रातील निष्णात तंत्रज्ञ वा. र. आहेर यांचा एक दिवसीय सेमिनार नुकताच झाला. सेमिनारच्या अध्यक्षस्थानी नर्मदा सहकारी खांडउद्योग मंडळी लि.चे चेअरमन घनश्यामभाई पटेल होते. वा.र आहेर यांनी यावेळी मिल आणि…

‘अमूल’ची आता ‘ऑरगॅनिक शुगर’

Amul Organic Sugar

अहमदाबाद : गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचा (GCCMF) ‘अमूल’ ब्रँड सेंद्रिय साखर (ऑरगॅनिक शुगर) पुढील महिन्यापासून बाजारात आणणार आहे. त्यामुळे नव्या स्पर्धेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.आम्ही पुढील एका महिन्यात सेंद्रिय अमूल शुगर, गूळ आणि चहा लाँच करून आपला “सेंद्रिय” उत्पादनांची…

Select Language »