Category Biproducts

Ethanol, CBG, CoGen etc

भविष्यातील इंधन हायड्रोजन : नितीन गडकरी

Nitin Gadkari

येत्या काही वर्षांत वाहने 100% इथेनॉलवर चालतील “पुढील काही वर्षांत मोटारसायकल, ई-रिक्षा, ऑटो-रिक्षा आणि कार 100 टक्के इथेनॉलवर आधारित असाव्यात अशी माझी इच्छा आहे,” – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी बेगुसराय (बिहार): भारतासाठी भविष्यातील इंधन हायड्रोजन हेच असेल,…

भारताच्या ‘एफआरपी’वरून अमेरिका, ऑस्ट्रेलियाला पोटशूळ

Sugarcane FRP

ऊस अनुदानाबाबत भारताकडून WTO नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप नवी दिल्ली : भारताने WTO च्या कृषी करार (AoA) मध्ये निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त ऊस अनुदान दिले आहे, ज्यामुळे जागतिक व्यापारावर विपरित परिणाम होऊ शकतो, अशी ओरड अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने सुरू केली…

भोजन तुमच्या पोटात, तर प्लेट प्राण्यांच्या पोटात….

keral story article

यंदा एक सिनेमा आला होता, ‘केरळ स्टोरी’ नावाचा… त्याची कथा दहशतवादावर आधारलेली होती. ही पण ‘केरळ स्टोरी’च आहे. पण बगॅसवर आधारलेली ही सत्यकथा आहे ‘कुदरत’ची – तीनेक दशकांपूर्वी प्लॅस्टिकचे प्रचंड कोड-कौतुक होत असे. त्याच्या रूपाने ‘जादूची कांडी’च हाती लागली आहे,…

साखर उद्योगातील कर्मचाऱ्यांची तांत्रिक निरक्षरता संपवणार : आहेर

W R AHER

नाशिक : साखर उद्योगात मोठ्या प्रमाणावर तांत्रिक निरक्षरता आहे. या क्षेत्राच्या जलद विकासासाठी आणि ते आणखी सुरक्षित करण्यासाठी तांत्रिक निरक्षरता संपवण्याची गरज आहे आणि त्याचा विडा उचलला आहे प्रसिद्ध साखर तंत्रज्ञान सल्लागार इंजिनिअर श्री. वा. र. आहेर यांनी… आजपर्यंत त्यांनी…

आसवण्या/डिस्टिलरी उद्योग व त्यातून निर्माण होणारे स्पेंटवॉश : एक आढावा

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले.  या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी साखर…

‘हीट अँड मास बॅलन्स इन शुगर इंडस्ट्री’ वर १८ ला सेमिनार

DSTA pune

‘डीएसटीए’च्या वतीने आयोजन पुणे : साखर उद्योग तंत्रज्ञानात सदैव मागदर्शकाच्या भूमिकेत असलेल्या, दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस्‌ असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’च्या वतीने येत्या १८ मे रोजी एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हीट अँड मास बॅलन्स इन शुगरअँड अलाईड इंडस्ट्रीज’…

शिल्लक बी हेवी मळीपासून इथेनॉल उत्पादनास अखेर परवानगी

Ethanol production

नवी दिल्ली  : केंद्र सरकारने बी हेवी मळीपासून इथेनॉल उत्पादन करण्यास अखेर परवानगी दिली आहे. साखर उद्योगाने यासाठी केंद्राकडे साकडे घातले होते. या निर्णयाचे स्वागत होत आहे. (Center permits production of ethanol from remaining B heavy) साखर कारखान्यांकडे पडून असलेल्या…

इथेनॉलसाठी उसाचा वापर सुरूच राहणार : अन्न सचिव

Sanjeev Chopra

नवी दिल्ली : इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा वापर करण्याचे धोरण कायम राहणार आहे. साखरेच्या दरात वाढ झाली आहे, मात्र त्याचा परिणाम इथेनॉलवर होणार नाही, असा खुलासा केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रो यांनी केला आहे. CNBC-TV18 शी बोलताना चोप्रा म्हणाले, ’पेट्रोलमध्ये २०…

यामाहाचा भर इलेक्ट्रिकऐवजी इथेनॉल आधारित गाड्यांवर

Yamaha India

नवी दिल्ली : यामाहा मोटर (इंडिया) हरित मोबिलिटी सोल्यूशन्सकडे भारताच्या जोरावर एक वेगळा दृष्टिकोन घेत आहे. देशाने 2030 पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले असताना, यामाहा आपल्या उत्सर्जन कमी करण्याच्या धोरणाचा एक प्रमुख घटक म्हणून इथेनॉल-आधारित फ्लेक्स इंधनाकडे…

राम मंदिरात वापरली उसाच्या बगॅसची भांडी : मोदी

Narendra Modi on sugarcane

दहा वर्षांत ऊस उत्पादकांना १ लाख कोटी मिळाल्याचा दावा नवी दिल्ली : ऊस हे महत्वाचे पीक असून, त्याच्या उपपदार्थांमुळे जीवाश्म इंधनावरील (पेट्रोलियम) अवलंबित्व कमी होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी केले. तसेच उसापासून पर्यावरणपूरक वस्तू बनतात. अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या…

Select Language »