साखर आयुक्तपदी अनिल कवडे

पुणे : वरिष्ठ सनदी अधिकारी, राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे हे नवे साखर आयुक्त असतील. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश ५ फेब्रुवारी काढण्यात आले, त्यानुसार सध्याचे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना पुणे विभागाचे आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.…











