Category Co-operation News

Regarding Co-op Sectors

हार्वेस्टर यंत्र बहुपयोगी बनवा : शुगर टास्क फोर्सची सूचना

Sugar Task Force Meeting

ऊसतोड मजुरांच्या कोयता मुक्तीचा विचार कराः डॉ. सोमिनाथ घोळवे पुणे : शुगर टास्क फोर्स कोअर कमिटी तर्फे पुण्यामध्ये “ऊस तोड कामगार, ऊस वाहतूक, यांत्रिक तोडणी- समस्या व निवारण” ह्या विषयावर चर्चा मंथन बैठक आयोजित करण्यात आली होती. देशातील ही एकमेव…

मामांवर आबा पडले भारी; ‘आदिनाथ’वर निर्विवाद वर्चस्व

Adinath Sugar

सोलापूर : करमाळा येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या ‘आदिनाथ संजीवनी पॅनल’ला स्पष्ट बहुमत मिळाले असून सर्वच्या सर्व २१ जागांवर त्यांनी निर्विवाद विजय मिळवलेला आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे, प्रा. रामदास झोळ यांच्यावर पराभवाची…

मराठवाड्यातील साखर कारखान्यांसाठी २७ रोजी महत्त्वाची परिषद

sugar factory

छत्रपती संभाजीनगर : सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची परिषद येत्या २७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. ती मराठवाड्यातील साखर कारखान्यांसाठी असून, सकाळी १० वाजता सुरू होईल, अशी माहिती संयोजक टी . एम . झाडे यांनी दिली. परभणी…

अशोक पवारांच्या घोडगंगा कारखान्याला अखेर मदत नाहीच

Ghodganga Sugar

सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांना सढळ हस्ते मदत मुंबई : राज्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांना ४३६ कोटी रुपयांची ‘एनसीडीसी’ कर्जासाठी थकहमी तर एका कारखान्यास १७ कोटी ९३ लाख शासकीय भागभांडवल मंजूर करण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी माजी आमदार अशोक पवार यांचे नेतृत्व…

फक्त 14 कारखाने सुरू, हंगाम अंतिम टप्प्यात

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे : राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे, कालच्या आकडेवारीनुसार केवळ 14 कारखाने सुरू आहेत आणि १८६ कारखान्यांचा हंगाम संपला आहे. कोल्हापूर व सोलापूर विभागाचा गाळप हंगाम पूर्णपणे आटोपला आहे. आतापर्यंत एकूण 843.85 लाख टन उसाचे गाळप होऊन,…

भीमाशंकर कारखाना सर्वोत्कृष्ट, महाराष्ट्राला सर्वाधिक १० पुरस्कार

NFCSF Awards

साखर उद्योगातील राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्षमता पुरस्कार जाहीर नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (NFCSF), जी भारतातील 260 सहकारी साखर कारखान्यांचे आणि 9 राज्य सहकारी साखर संघांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संस्था आहे, 2023-24 या वर्षासाठी साखर उद्योगातील उत्कृष्ट कामगिरीसाठीचे…

श्रीराम कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती

Shriram Sugar Phaltan

प्रशासक म्हणून प्रियांका आंबेकर यांची नियुक्ती पुणे : फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर अखेर प्रशासक नेमण्यात आला असून, फलटणच्या उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर यांच्यावर प्रशासकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेवर राज्य सरकारच्या वतीने स्थगिती…

राज्यातील साखर उत्पादन ८३ लाख टनांवर जाण्याचा अंदाज

sugar PRODUCTION

पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात २८ फेब्रुवारी 2025 अखेर ८०१ लाख टन उसाचे गाळप झाले असून, ७४.९० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उताऱ्याचा दर सुमारे 9.35 टक्के इतका आहे. जाणकारांच्या मते यंदाच्या हंगामात साखर उत्पादन ८३…

‘यशवंत’च्या सभेतील गोंधळाचे व्हिडिओ व्हायरल

Yashwant Sugar General Body Meeting

पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळात कार्यक्रमपत्रिकेवरील कामकाज रेटून नेण्यात आले. कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही, असा आरोप होत असतानाच सभेचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यावरून सभा आहे की धांगडधिंगा, असे प्रश्न उपस्थित केले जात…

‘यशवंत’च्या जमीन विक्रीस सभासदांचा विरोध

Yashwant sugar factory

पुणे – थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी गावोगावी सभा घेऊन ११७ एकर जमीन विक्री करण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या वार्षिक सभेत जमीन विक्रीचा प्रस्ताव पारित होणार, का मोडीत निघणार, याकडे साखर…

Select Language »