70 टक्के बिबट्यांचा निवास आता ऊसाच्या फडातच

पुणे: महाराष्ट्रामध्ये बिबट्यांचा अधिवास वेगाने बदलला असून, आता बहुतांश बिबटे उसाच्या फडातच राहत असल्याचे वास्तव समोर आले आहे. वन अधिकाऱ्यांच्या मते, तब्बल ७० टक्के बिबटे उसाच्या फडात राहतात, उर्वरित वस्तीलगतच्या वनांमध्ये वास्तव्यास आहेत. याबाबतचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केले…












