ऊसतोड कामगारांनी मुलांना चांगले शिक्षण द्यावे : न्या. महाजन

पुणे : ऊसतोड कामगारांनी मुलांना चांगले शिक्षण द्यावे, त्यांनाही ऊसतोड कामगार बनवू नये, असा सल्ला पुण्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांनी दिला. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे, प्रादेशिक सहसंचालक पुणे व श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमानाने…











