Category Farmers’ Corner

‘डीएसटीए’कडे सर्व तांत्रिक सुविधा : भड

DSTA book release

पुणे : १९३६ साली स्थापन झालेल्या दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‌स असोसिएशन इंडियाने (डीएसटीए) साखर उद्योगा क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले आहे. आज संस्थेकडे सर्व प्रकारच्या तांत्रिक सुविधा आहेत, त्याचा लाभ साखर उद्योगाला मिळत्र आहे, असे प्रतिपादन ‘डीएसटीए’चे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती…

सहकार मलाच कळतो, असा काहींचा अविर्भाव : विखे

Radhakrishna Vikhe

पुणे : अनेक वर्षे सहकार चळवळ दावणीला बांधून ठेवणारे कारखानदारीचे प्रश्न सोडवू शकले नाहीत. सहकार मलाच कळतो, अशा आविर्भावात काही मंडळी होती, अशी थेट टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेतला केली. ते…

केंद्र सरकार १० हजार हार्वेस्टर देणार : हर्षवर्धन पाटील

Diliprao Deshmukh DSTA

‘डीएसटीए’च्या वार्षिक अधिवेशनात घोषणा, ९० टक्के रक्कम केंद्र सरकार देणार पुणे : साखर उद्योगासमोरील प्रश्न सोडवण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मनापासून प्रयत्न करत आहे, अशी ग्वाही देऊन ‘देशातील साखर कारखान्यांना दहा हजार हार्वेस्टर उपलब्ध करून देण्याचा तत्त्वत: निर्णय झाला…

आ. अशोक पवार पडले अजितदादांना भारी

Ashok Pawar-Ajit Pawar

पुणे : आपल्या साखर कारखान्याला राज्य सरकारने मदत दिली नाही म्हणून आमदार अशोक रावसाहेब पवार यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना शह दिला. कारण उच्च न्यायालयाने सर्व १७ कारखान्यांची मदत रोखली आहे. आ.पवार यांनी खासगीत…

‘डीएसटीए’च्या वार्षिक अधिवेशनाची जय्यत तयारी

DSTA convention Pune

२४, २५ ऑगस्टला रंगणार साखर उद्योगातील मान्यवरांचा महामेळावा, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील आदींची उपस्थिती पुणे : साखर उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रात १९३६ पासून मार्गदर्शन करणारी नामवंत संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस्‌ असोसिएशन (इंडिया) अर्थात डीएसटीएचे बहुप्रतीक्षित वार्षिक अधिवेशन आणि…

ऊस क्षेत्र १७ टक्क्यांनी घटले, सर्वात मोठी घट सोलापूर विभागात

sugarcane farm

पुणे : आगामी ऊस गळीत हंगामाचा श्रीगणेशा दोन महिन्यांवर आला असताना, कृषी विभागाने ऊस उपलब्धतेची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार राज्यातील ऊस क्षेत्र तब्बल २ लाख ४० हजार हेक्टरनी म्हणजे सुमारे १७ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे २०२४-२५ चा हंगाम लवकर…

म्हणे, उसाला जास्त पाणी लागते… टीकाकारांचे तोंड होणार बंद!

khodva sugarcane

नवी दिल्ली : उसाला खूप पाणी लागते, त्यात इतर चार पिके होतात…. अशी टीका सर्रास होत असते. मात्र नव्या संशोधनाने टीकाकारांचे तोंड बंद होणार आहे. इतर कोणत्याही पिकापेक्षा उसाची प्रति घनमीटर उत्पादकता अधिकच आहे, असे नव्या संशोधनात आढळून झाले आहे.…

डिझेलमध्ये पाच टक्के इथेनॉल मिसळण्याचा विचार

Ethanol

नवी दिल्ली : केंद्र सरकार डिझेलमध्ये 5% इथेनॉल मिसळण्याच्या योजनेवर गांभीर्याने विचार करत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. भारतीय इंधनातील इथेनॉलचे प्रमाण वाढवून विदेशी कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून ईबीपी अर्थात…

कोल्हे कारखान्याच्या मिल रोलरचे विवेक भैय्या यांच्या हस्ते पूजन

Kolhe Sugar Roller Puja

कोपरगांव :- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या २०२४ – २५ गळीत हंगामातील मिल रोलरचे पूजन चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते १३ ऑगस्ट रोजी विधिवत पार पडले. प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविक करताना सांगितले की, संजीवनी उद्योग…

साखर कारखान्यांसाठी पुण्यात २४ ला कार्यशाळा

sugar factory

पुणे – खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांचे पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी सहकार भारतीच्या वतीने येत्या २४ ऑगस्ट रोजी पुण्यात, साखर संकुल येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर यांनी दिली. सहकार…

Select Language »