Category Farmers’ Corner

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचा पुढाकार, ऊसासाठी ठरणार वरदान

AI for Sugarcane Cultivation

‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय आता केवळ चर्चेपुरता मर्यादित राहिला नाही, तर या तंत्रज्ञानाचा व्यापक प्रमाणात वापर सुरू झाला आहे. तसा तो शेतीमध्येही सुरू झाला आहे. बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने ऊस शेतीसाठी ‘एआय’ प्रकल्प यशस्वीपणे राबवला…

तनपुरे कारखाना चालवण्यासाठी अजित पवार इच्छुक?

Tanpure Sugar Factory

नगर : जिल्ह्यातील आणखी एक सहकारी साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिपत्याखालील साखर उद्योग समूह चालविण्यासाठी घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला जिल्हा बँकेचे अध्यक्ष, भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी आता उत्तर दिले आहे. बँकेने काढलेल्या निविदा…

राजाराम कारखान्याच्या व्हा. चेअरमनपदी गोविंदा चौगले

Rajaram Sugar

कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम सह. साखर कारखान्याच्या व्हा. चेअरमनपदी श्री. गोविंदा चौगले यांची बिनविरोध निवड करणेत आली.साखर सहसंचालक जी. जी. मावळे यांच्या उपस्थितीत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये श्री. गोविंदा दादू चौगले यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करणेत आली. श्री.…

‘बिद्री’वर एक्साइजचा छापा

Bidri sugar

कोल्हापूर : कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन उत्पादन शुल्क (एक्साइज) विभागाकडून छापा टाकून चौकशी करण्यात आल्याने कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्रासह साखर कारखानदारांमध्येही एकच खळबळ उडाली आहे. माजी आमदार के. पी. पाटील चेअरमन असलेल्या दूधगंगा वेदगंगा अर्थात बिद्री सहकारी…

साखर उद्योगाने सौरऊर्जा प्रकल्प उभे करावेत : साखर आयुक्त

Dr. Kunal Khemnar, Sugar Commissioner

पुणे : साखर कारखान्यांनी उपलब्ध असलेल्या जमिनीवर, गोडाऊन व इमारतीवर सौर प्रकल्पांची उभारणी करावी, असे आवाहन राज्याचे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात राज्यातील २३० साखर कारखान्यांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारणी होण्याचा अंदाज आहे. विजेचा…

साखर निर्यातबंदी न उठवल्यास लोकशाही मार्गाने संघर्ष – पवार

Sharad Pawar

पुणे: साखर निर्यातीवरील बंदी उठवावी आणि इथेनॉल मिश्रणावरील मर्यादा शिथिल करावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारला केली असून, सरकारने प्रतिसाद न दिल्यास लोकशाही मार्गाने संघर्ष करू, असा इशाराही दिला आहे. पवार हे बारामती दौऱ्यावर असताना पत्रकारांशी…

उसाच्या प्रचलित वाणांची माहिती

Sugarcane co-86032

डॉ. बाळकृष्ण जमदग्नी १. को ४९९ : (पीओजे २८७८ x को २९०)हा वाण इ.स. १९३६ मध्ये पाडेगावच्या ऊस संशोधन केंद्रावरून विकसित झाला. हळवा (लवकर येणारा) असून सर्व प्रकारच्या जमिनीत चांगला येतो. सुरू आणि आडसाली या दोन हंगामासाठी चालतो. हिरवीगार पाने,…

ऊस लागण हंगाम, लागण पद्धती आणि प्रकार

Sugarcane Cultivation

–डॉ. जे. पी. पाटील महाराष्ट्रात ऊस लागवडीस अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे. पण सध्या महाराष्ट्रातील उसाचे सरासरी उत्पादन कमी होत चालले आहे. त्याची कारणे अनेक आहेत. ऊस लागवडीचे आधुनिक तंत्र समजावून घेऊन त्याप्रमाणे ऊसाची जोपासना केली, तर ऊसाचे किफायतशीर उत्पादन मिळते.…

कृषी व साखर उद्योगाच्या भारतातील मातृसंस्था -NSI, ICAR

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे, या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था…….…

बी-बियाणे, खतांच्या दुकानांवर धडकणार सरकारचे डमी ग्राहक

Dhananjay Munde

मुंबई – राज्यात कोणत्याही बी- बियाणांची चढ्या भावाने विक्री, बोगस बियाण्यांची विक्री, लिंकिंग यासारख्या अपराध करणाऱ्या कृषी निविष्ठा दुकानदारांना आता चाप बसणार असून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या विषयात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात आवश्यक असलेले बी – बियाणे मुबलक…

Select Language »