… म्हणून गुजरातमध्ये अधिक एफआरपी : हर्षवर्धन पाटील

सोलापूर : गुजरात राज्यांमध्ये शेतकरी आणि साखर कारखानदारांमध्ये चांगला समन्वय आहे, खूप खेळीमेळीचे वातावरण आहे. तेथील कारखान्यांवर बँकांच्या कर्जाचा बोजा नाही, अशा कारणांमुळे तेथील शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या तुलनेत उसाला अधिक एफआरपी मिळतो, असे विश्लेषण राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष आणि…