साखरेचे दर दोनशे रुपयांनी गडगडले!

मुंबई : खुल्या बाजारातील साखरेचे दर प्रति क्विंटल २०० रुपयांनी गडगडल्याने साखर उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या हंगामातील एफआरपी परिपूर्तता करण्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभेच्या निवडणुका एप्रिल २०२४ मध्ये हेाण्याचे संकेत आहेत.…











