Category Farmers’ Corner

असे आहे ऊस दर धोरण

sugarcane

साखर उद्योग हा एक महत्त्वाचा कृषी-आधारित उद्योग आहे जो सुमारे 50 दशलक्ष ऊस उत्पादक शेतकरी आणि सुमारे 5 लाख कामगार थेट साखर कारखान्यांमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामीण जीवनावर परिणाम करतो. वाहतूक, यंत्रसामग्रीची व्यापार सेवा आणि कृषी निविष्ठा पुरवठ्याशी संबंधित विविध सहायक…

भीमा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया थांबवण्याची मागणी

कुरकुंभ – दौंड तालुक्यातील पाटस येथून भीमा सहकारी साखर कारखान्याच्या (Bhima Sahkari Sugar Facotry) 31 मार्च 2021 च्या ताळेबंदनुसार (Balance Sheet) राज्य सहकारी बँकेचे (State Bank) 14 कोटी 27 लाख 85 हजार 757 रूपये 50 पैसे कर्ज (Loan) असल्याचे दिसून…

या शेयरनी दिला वर्षभरात 440 टक्क्यांचा नफा

Renuka sugars

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारातील शुगर स्टॉक्समध्ये (Sugar Stocks) मोठी तेजी पाहायला मिळत आहे. भारतातील सर्वांत मोठ्या साखर उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या श्री रेणूका शुगर्स लिमिटेडचा शेअर गेल्या एक वर्षापासून आपल्या गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न देत आहे. या शेअरने…

प्रति हेक्टरी ३० टन साखर उत्पादन वाढले

sugar production

औरंगाबाद: ऊस नोंदीचे गणित फारसे चुकलेले नाही पण दोन वर्षांच्या पावसाने हेक्टरी ८५ वरून ११५ टनापर्यंत वाढलेल्या हेक्टरी उत्पादनामुळे राज्यातून ३५ लाख टन साखर अधिकची तयारी झाली,असा दावा केला जात आहे. ऊस अतिरिक्त असतानाही उत्पादकतेमुळेही साखर वाढली असल्याचे दिसून येत…

भाजपमध्ये कधीच जाणार नाही – राजू शेट्टी

Raju Shetti former MP

उस्मानाबाद : मी गेली अनेक वर्षे शरद पवारांसोबत काम करत आहे. साखर कारखानदारी धोरण आणि निर्णय यावर माझे पवारांवर आक्षेप आहेत, मात्र पवार हे जातीयवादी किंवा धर्मवादी नाहीत, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उस्मानाबादमध्ये दिली. स्वाभिमानी…

या वर्षी प्रति हेक्टरी ३० टन साखर उत्पादन वाढले

औरंगाबाद: ऊस नोंदीचे गणित फारसे चुकलेले नाही पण दोन वर्षांच्या पावसाने हेक्टरी ८५ वरून ११५ टनापर्यंत वाढलेल्या हेक्टरी उत्पादनामुळे राज्यातून ३५ लाख टन साखर अधिकची तयारी झाली,असा दावा केला जात आहे. ऊस अतिरिक्त असतानाही उत्पादकतेमुळेही साखर वाढली असल्याचे दिसून येत…

तब्बल 80 लाख टन उसाचे गाळप शिल्लक

sugarcane

पुणे : यंदाचा गाळप हंगाम सुरु होऊन 6 महिन्याचा कालावधी संपला तरी राज्यात तब्बल 80 लाख टन उसाचे गाळप हे शिल्लक आहे. उसाच्या वाढत्या क्षेत्रामुळे यंदा ही परस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ऊस हा मराठवाड्यात शिल्लक आहे. सध्या राज्यातील…

नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटला कर्नाटक सरकारचे मदतीसाठी साकडे

कानपूर: कर्नाटक राज्याचे अधिकारी, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आणि एस निजलिंगपा शुगर इन्स्टिट्यूट, बेलगावी, कर्नाटकचे शास्त्रज्ञ यांचा समावेश असलेल्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट, कानपूरला भेट दिली आणि कर्नाटकातील ऊस उद्योग आणि संस्थेच्या विकासासाठी मदत मागितली.नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक, प्रोफेसर…

नाशिक साखर कारखान्याचे कुलूप अखेर निघणार

नाशिक : नऊ वर्षापासून बंद असलेला आणि नाशिक (), सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना (Sugar Factory) उद्या (ता. २) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा सुरु होणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ, छत्रपती संभाजी महाराज भोसले…

खतांची कमतरता भासू देणार नाही

पुणे : राज्यात गेल्या तीन खरीप हंगामात (Kharif Season) झालेल्या खतांच्या (Fertilizer) वापरापेक्षाही जादा खत पुरवठा केंद्राने मंजूर केलेला आहे. दरम्यान, दोन लाख टनांचा संरक्षित खत साठा करण्याची तयारी राज्य शासन करीत असून, खताची (Fertilizer) कमतरता भासणार नाही. त्यामुळे खरिपाबाबत…

Select Language »