शेतकरी संघर्ष समिती, किसान सभेची ऊसप्रश्नी औरंगाबादेत निदर्शने

औरंगाबाद : अवकाळी पावसाचे सावट आहे. त्यामुळे ऊस शिल्लक राहिला तर पुढील भरपाईचे धोरण ठरवावे. यासाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने सोमवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर किसान सभेने निदर्शने केली. निवेदनानुसार, भारतीय किसान सभेने व ऊस उत्पादक…











