Category Govt Decisions & Policies

घोडगंगा कारखान्याचे कर्ज कधी मिळणार?

Ghodganga Sugar

पुणे : राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने (एनसीडीसी) मंजूर केलेल्या सुमारे ४८७ कोटी ७ लाख रुपयांच्या कर्जाची रक्कम संबंधित पाच कारखान्यांना नुकतीच वितरित करण्यात आली आहे; मात्र रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासाठीची रक्कम राखीव ठेवण्यात आली आहे. ही कर्जाची रक्कम…

टीआरक्यू अंतर्गत ८६०६ टन साखर निर्यातीस परवानगी

RAW SUGAR EXPORT

मुंबई : परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भारताने अमेरिकेच्या आर्थिक वर्ष 2025 साठी टॅरिफ रेट कोटा (टीआरक्यू) योजनेअंतर्गत अमेरिकेला 8,606 मेट्रिक टन कच्ची साखर निर्यातीस मान्यता दिली आहे. टीआरक्यू योजनेअंतर्गत अमेरिका आणि युरोपियन युनियनला सध्या निर्बंधांशिवाय, पण काही…

इथेनॉल उत्पादनावरील निर्बंध मागे, पण मेख मारलीच

Ethanol Blending in Petrol

नवी दिल्ली : मागच्या डिसेंबर महिन्यात इथेनॉल उत्पादनाबाबत लादलेले निर्बंध केंद्र सरकारने २९ ऑगस्ट रोजी मागे घेतले. त्याचे साखर उद्योगाने जोरदार स्वागत केले. मात्र हे निर्बंध हटवताना, हा निर्णय कायमस्वरूपी नसून, केवळ २४-२५ या हंगामासाठी (इथेनॉल पुरवठा वर्ष) असल्याचे आदेशात…

५८ वर्षांनी बदलतोय साखर नियंत्रण नियम

sugar PRODUCTION

उपपदार्थांच्या व्याखेसह अनेक बदल प्रस्तावित नवी दिल्ली : साखर उद्योग क्षेत्रासाठी असलेला साखर नियंत्रण आदेश (शुगर कंट्रोल ऑर्डर १९६६) तब्बल ५८ वर्षांनी बदलण्यात येत आहे. त्यासाठीचा मसुदा २२ ऑगस्ट २०२४ रोजी जारी करण्यात आला असून, येत्या २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत…

साखर उद्योगात आधुनिक तंत्रज्ञानासाठी संस्थांनी काम करावे – विखे पाटील

DSTA convention 2024

डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशनचे वार्षिक अधिवेशन पुणे : साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचे आव्हान असून त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी संशोधन आणि तंत्रज्ञान विकास करण्यासाठी काम करावे, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

केंद्र सरकार १० हजार हार्वेस्टर देणार : हर्षवर्धन पाटील

Diliprao Deshmukh DSTA

‘डीएसटीए’च्या वार्षिक अधिवेशनात घोषणा, ९० टक्के रक्कम केंद्र सरकार देणार पुणे : साखर उद्योगासमोरील प्रश्न सोडवण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मनापासून प्रयत्न करत आहे, अशी ग्वाही देऊन ‘देशातील साखर कारखान्यांना दहा हजार हार्वेस्टर उपलब्ध करून देण्याचा तत्त्वत: निर्णय झाला…

आ. अशोक पवार पडले अजितदादांना भारी

Ashok Pawar-Ajit Pawar

पुणे : आपल्या साखर कारखान्याला राज्य सरकारने मदत दिली नाही म्हणून आमदार अशोक रावसाहेब पवार यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना शह दिला. कारण उच्च न्यायालयाने सर्व १७ कारखान्यांची मदत रोखली आहे. आ.पवार यांनी खासगीत…

… तर पुढील हंगाम रोखणार : शेतकरी संघटना

VITHTHAL PAWAR SHETKARI SANGHATANA

पुणे : आगामी ऊस गाळप हंगामासाठी एफआरपी काढताना ९ टक्के पायाभूत उतारा पकडून प्रतिटनास ३ हजार ६५० रुपये दर द्यावा, अन्यथा हंगाम सुरू होऊ देणार नाही. ४ सप्टेंबरपासून आसूड मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. शरद जोशी…

पीक विम्याचे संपूर्ण पैसे अदा करू – केंद्रीय कृषिमंत्री चौहान

Parali Agri Exhibition

बीड, दि. 21 : लाडकी बहीण व लाडका भाऊ नंतर आता आपला अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याच्या लाभाच्या सर्व योजना राबवून लाडका शेतकरी अभियान राज्यात सुरु करण्यासोबतच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यातील ई पिक पाहणीची अट रद्द करण्याची…

म्हणे, उसाला जास्त पाणी लागते… टीकाकारांचे तोंड होणार बंद!

khodva sugarcane

नवी दिल्ली : उसाला खूप पाणी लागते, त्यात इतर चार पिके होतात…. अशी टीका सर्रास होत असते. मात्र नव्या संशोधनाने टीकाकारांचे तोंड बंद होणार आहे. इतर कोणत्याही पिकापेक्षा उसाची प्रति घनमीटर उत्पादकता अधिकच आहे, असे नव्या संशोधनात आढळून झाले आहे.…

Select Language »