साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सूत्रे स्वीकारली

पुणे : नवे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सोमवारपासून कामकाजास सुरुवात केली. ते २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, आतापर्यंतचे सर्वात तरुण साखर आयुक्त ठरले आहेत. डॉ. खेमनार यांनी साखर आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची…












