उसावरील सर्व प्रकारच्या रोगाना प्रतिकार करणारे जनुक शोधण्यात यश

ब्रासिलीया -उसावरील सर्व प्रकारच्या रोगाना प्रतिकार करणारे जनुक शोधण्यात यश मिळाल्याचा दावा ब्राझीलमधील संशोधकानी केला आहे. स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्पिनास (UNICAMP) येथे केलेल्या अभ्यासात जंगली उसामधील (सॅकरम स्पॉन्टेनियम) असा जनुक (जीन) शोधण्यात यश मिळवले आहे, जो निमॅटोड्स (एक प्रकारचा जंतू…












