Category Headlines

imp happenings to be treated as headlines

कारखान्यातील वजनकाटा तपासणीसाठी आता भरारी पथके

Sugarcane Crushing

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरून यंदाही राज्यात भरारी पथकांची स्थापना करून त्यांच्यामार्फत राज्यातील सर्व कारखान्यांमधील ऊस वजनकाट्यांची तपासणी करून कार्यवाही करण्याच्या सूचना साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी गाळप हंगाम काही दिवसांवर येवून ठेपला आहे.…

यंदाचा गाळप हंगाम राहणार १५० दिवसांचा !

sugar factory

पुणे : राज्यात यंदाचा गाळप हंगाम हा मार्च २०२६ अखेर म्हणजेच किमान १४५ ते १५० दिवस सुरू राहणार असल्याचा अंदाज साखर आयुक्तालयाच्या परिपत्रकावरून दिसून येतो.  दरम्यान, कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही, याचे नियोजन प्रादेशिक साखर सह…

पाच हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना  मिळणार मोफत एआय

VSI Pune

पुणे : ऊस शेतीमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञान वापरासाठी तब्बल पाच हजार शेतकऱ्यांना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वानुसार विनामूल्य ‘एआय’ तंत्रज्ञान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ‘व्हीएसआय’च्या झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक वसंतदादा…

प्रति टन २००० हजारांची चोरी; पवार, शेट्टी जबाबदार

Raju Shetti, Sharad Pawar, Raghunath dada Patil

रघुनाथदादा पाटील यांचा खळबळजनक आरोप, १२ ऑक्टोबरला ऊस, कांदा परिषद पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रति टन २००० रूपये चोरीस जात असून, त्यास ज्येष्ठ नेते शरद पवार अणि ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी हेच जबाबदार आहेत, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे…

नव्या साखर आयुक्तांनी पदभार स्वीकारला

Dr. Sanjay Kolte being welcomed by Mangesh Titkare

पुणे : राज्याचे नवे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी ८ ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला. त्यांचे साखर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी स्वागत केले. डॉ. कोलते यांची कालच साखर आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी दुसऱ्याच दिवशी पुण्यात येऊन पदभार स्वीकारत कामकाजाला सुरुवात केली.…

१५२ कारखान्यांकडूनच शंभर टक्के एफआरपी अदा

FRP of sugarcane

पुणे : गतवर्षीचा साखर हंगाम संपला असला तरी राज्यातील ४८ कारखान्यांकडे अद्यापही २५१ कोटी रुपयांची एफआरपी थकली असून,  राज्यातील तब्बल १५२ कारखान्यांनीच शंभर टक्के एफआरपी दिली आहे. यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. गतवर्षी राज्यात…

डॉ. संजय कोलते नवे साखर आयुक्त

Dr. Sanjay Kolate is new Sugar Commissioner

मुंबई : राज्याचे नवे साखर आयुक्त म्हणून सरकारने मंगळवारी डॉ. संजय कोलते यांची नियुक्ती केली. त्यांची दोन महिन्यांपूर्वीच मुंबईत शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली होती. भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) २०१० बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. संजय कोलते यांची…

काटमारीच्या मुद्यावरून थोरातांकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन!

संगमनेर : काटमारीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांचे बाळासाहेब थोरात यांनी अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच साखर कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांचा काटा मारला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावर कारवाई करणार असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी काटामारी करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई…

काटामारी मान्य; मग कारवाई का नाही ?

RAJU SHETTI

राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल कोल्हापूर  : काटामारीचे अस्तित्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मान्य केले. मग त्यांनी संबंधित कारखान्यांवर कारवाई का केली नाही, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची…

काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करणार : मुख्यमंत्री

devendra fadanvis

अहिल्यानगर : राज्यातील अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आम्ही कारखान्यांच्या नफ्यातील मदत मागितली होती, परंतु काही साखर कारखाने मालकांनी याला विरोध केला. काही लोक या आपत्तीचे राजकारण करत आहेत. साखर कारखान्यांना म्हटले की, तीस-तीस हजार कोटी रुपयांचे व्यवहार होत आहे. दहा हजार…

Select Language »