अजित पवार यांची निवड बेकायदेशीर : तावरे
पुणे : माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड होताना, त्यांच्या नावास संचालक चंद्रराव तावरे यांनी आक्षेप घेतल्याने नव्या वादास तोंड फुटले आहे. औरंगाबाद खंडपीठाने २०२२ साली दिलेल्या निर्णयानुसार ‘ब’ वर्गातून निवडुन आलेल्या उमेदवारांना कोणत्याही संस्थेचे चेअरमन होता येत नाही.…











