डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांना बळीराजा कृषी पुरस्कार

मुंबई : ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य, ऊस शेतीबाबत महाराष्ट्राला मार्गदर्शन करणारे आणि प्रसिद्ध कृषिशास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांना मराठी विज्ञान परिषदेचा ‘बळीराजा – अण्णासाहेब शिंदे’ कृषी पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण रविवारी मुंबईत होत आहे. यासंदर्भात मराठी विज्ञान…