यंदाही एफआरपीपेक्षा जादा दर देणार : बजरंग सोनवणे

बीड : येडेश्वरी साखर कारखाना सन २०२३-२४ या वर्षातही एफआरपीपेक्षा जादा दर शेतकऱ्यांच्या उसाला देईल, असे आश्वासन संस्थापक अध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांनी दिले. कारखान्याच्या दहाव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी त्यांनी कारखान्याच्या प्रगतीचा…