ऊस : सासू-सुनेचे मनोगत

रविवारची कविता ऊसाची लागणं होऊ दे गं सुनबाई , होऊ दे गं सुनबाईमग जा आपुल्या माहेरा माहेराऊसाची लागणं झाली हो सासुबाई , झालीहो सासुबाईआता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥१॥ ऊसाची निंदणी होऊदे गं सुनबाई, होऊ दे गं सुनबाईमग जा…
रविवारची कविता ऊसाची लागणं होऊ दे गं सुनबाई , होऊ दे गं सुनबाईमग जा आपुल्या माहेरा माहेराऊसाची लागणं झाली हो सासुबाई , झालीहो सासुबाईआता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥१॥ ऊसाची निंदणी होऊदे गं सुनबाई, होऊ दे गं सुनबाईमग जा…
कोल्हापूर : ऊस दराच्या प्रश्नावर आंदोलन अंकुश संघटनेची यावर्षीची एल्गार सभा 9 नोव्हेंबर रोजी शिरोळच्या छत्रपती शिवाजी चौकात होणार आहे. आंदोलन अंकुशच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवून ते प्रश्न सरकार दरबारी व प्रसंगी कोर्टात…
कोल्हापूर – उसाच्या वाढीव हप्त्याबाबत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत काहीही ठोस तोडगा निघू शकला नाही. मागचे चारशे रुपये दिल्याखेरीज उसाला कोयता लावू देणार नाही, या मागणीवर शेतकरी संघटना ठाम राहिल्या. ऊस उत्पादक शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार प्रतिनिधी यांच्यामध्ये…
सोलापूर : विठ्ठलराव शिंदे कारखान्यातील A ग्रेड सेन्ट्रीफ्युगल फिटर अमोल भवर यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले, श्री. अमोल हुशार व होतकरू कर्मचारी होते. त्यांना शुगरटुडे मॅगेझीन च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
करतो जोहार मायबाप, जोहार।मी आहे तुमच्या घरचा वेठबिगार । तुमच्या ऊष्ट्या खरकट्याचा वारसदार।दुष्काळात बापानं कर्ज घेतलं हजार ।।अन दम्याच्या आजारानं बाप गेला वर। माझी रवानगी झाली शेठच्या घरा ।।पहाटे शेणगोठा, चारापाणी दुधधारा ।सकाळीच पाणी वाहि खेपा बारा ।। दिसभरं धावे…
कोल्हापूर : सहकारातील कुशल अधिकारी व कामगारांना चढा पगार देऊन खासगी साखर कारखानदार स्वत:कडे खेचत आहेत. साखर कामगारांना मर्यादित पगार देत असल्याने सहकारी साखर उद्योगांकडे तरुण वळत नाहीत. त्यामुळे शहरी उद्योगांच्या बरोबरीने शक्य नसले, तरी किमान ग्रामीण उद्योगाचे तुलनेत चांगले…
सांगली : कवठेमहांकाळ येथील महाकाली साखर कारखान्याने त्रिपक्षीय कराराचा भंग केला आहे. त्यामुळे कारखान्याच्या कर्जाला ‘ओटीएस’चा (वन टाइम सेटलमेंट) लाभ न देता नियमित व्याजासह वसुली का करू नये, अशी नोटीस सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बजावली आहे. कारखान्याची जमीन विक्री…
पुणे – वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (‘व्हीएसआय) इन्स्ट्रूमेंटेमेशन विभागाचे प्रमुख आणि आदर्श व्यक्तिमत्व श्री. डी. एन. गारे यांचे गुरुवारी दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्यात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.शुगरटुडे मॅगेझीन परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली.
कोल्हापूर : कारखानदारांना उसाच्या एफआरपीपेक्षा जादा ५०० रुपये देण्याचे निर्देश द्यावेत यासह आधारभूत किमतीने खरीप हंगामातील पिकांच्या खरेदीसाठी आठवडा बाजारात शासकीय केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाने केली. याबाबत ‘शेकाप’तर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात…
४०० रुपये हप्त्यासाठी ‘स्वाभिमानी’आक्रमक कोल्हापूर : गत हंगामातील उसाला प्रति टन ४०० रुपये हप्त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शरद सहकारी साखर कारखान्यापासून काही अंतरावर साखरेचे ट्रक अडविले आणि ट्रकच्या चाकातील हवा सोडून दिली. आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची…