… तर २६ पासून बेमुदत संप : ऊसतोडणी, वाहतूक कामगारांचा इशारा

कोल्हापूर : यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी म्हणजे २५ सप्टेंबर २०२३ पूर्वी बैठक घेऊन आगामी तीन वर्षांसाठीचा नवीन त्रिपक्षीय सामंजस्य करार करा अन्यथा २६ सप्टेंबरपासून ऊस तोडणी, वाहतूक कामगार, मुकादम व वाहतूकदार बेमुदत संपावर जातील, असा इशारा महाराष्ट्र राज्य…