अभिजित पाटील लढवणार ‘सहकार शिरोमणी’ची निवडणूक

पंढरपूर – सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा निर्णय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी घेतला आहे. याबाबत सोमवारी पाटील यांनी सभासद शेतकरी आणि विठ्ठल परिवारातील कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक घेतली. उपस्थित ज्येष्ठ नेते…