३५०० रुपये दर द्या; शेतकरी संघटनेची मागणी

सांगली : २०२२-२३ हंगामात कारखान्यांकडे गळीतास गेलेल्या ऊसाला प्रति टन ३५०० रुपये दर द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने ऊस नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडे निवेदन पाठवून केली आहे. हे निवेदन संघटनेने कोल्हापूरचे प्रादेशिक साखर सहसंचालक…












