डेक्कन शुगर्स सुरू करणार – शर्मिला

मेडक (तेलंगणा)- सत्तेवर आल्यानंतर मंबोजीपल्ली येथील निजाम डेक्कन शुगर्स लिमिटेड (NDSL) पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन वायएसआरटीपीच्या अध्यक्ष वाय.एस. शर्मिला यांनी दिले. मेडक येथील रामदास चौरस्ता येथे जाहीर सभेला संबोधित करताना, त्यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना एनडीएसएल पुन्हा सुरू करण्याच्या…