Category International News

नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचा दीक्षांत समारंभ 12 जाने.ला

NSI Kanpur

745 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करणार, नायजेरियाच्या विद्यार्थ्यांला महात्मा गांधी सुवर्णपदक कानपूर- नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट (NSI), कानपूरचा 51 वा दीक्षांत समारंभ 12 जानेवारी रोजी होणार आहे. यामध्ये सत्र 2020-21, 2021-22 आणि 2022-23 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदव्या वितरित केल्या जाणार आहेत. या…

केंद्राच्या इथेनॉल धोरणापासून मिळालेला धडा

D M Raskar on Ethanol Policy

– डी.एम. रासकर केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ रोजी रस / सिरप पासून तयार करावयाच्या इथेनॉलवर बंदी आणली आणि लेखणीच्या एका फटकाऱ्यात साखर उद्योगात गोंधळ माजला. यामध्ये कोण बरोबर, कोण चूक हा विषयच नाही. केंद्र शासन आणि साखर उद्योग दोघेही…

‘व्हीएसआय’च्या आंतरराष्ट्रीय साखर उद्योग परिषदेची जय्यत तयारी

VSI International Sugar Conference

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) ने 12 जानेवारी ते 14 जानेवारी 2024 या कलावधीत पुण्यातील मांजरी कॅम्पसमध्ये “शाश्वतता: जागतिक साखर उद्योगातील आव्हाने आणि संधी” या विषयावर तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन आयोजित केली आहे. व्हीएसआय ही एक ISO 9001-2015 प्रमाणित…

मक्यापासून बनणाऱ्या इथेनॉलच्या दरात भरीव वाढ

Ethanol

नवी दिल्ली : भारतातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदीच्या किमतीत प्रतिलिटर ५.७९ रुपयांनी वाढ केल्याने ती ७१.८६ रुपये प्रति लिटर झाली आहे. सरकारने मक्यापासून इथेनॉल उत्पादनाला परवानगी दिली आहे, भारतातील १०० हून अधिक डिस्टिलरीजद्वारे इथेनॉल उत्पादन…

काय आहे ‘बारामती ॲग्रो’चे प्रकरण?, घ्या जाणून….

Rohit Pawar-Sharad Pawar

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला राजकीय नेत्यांनी कथितपणे फसवल्याचे प्रकरण २०१२ पासून गाजत आहे. या प्रकरणी 2020 मध्ये, मुंबई पोलिसांनी सर्व संबंधितांना ‘क्लीन चिट’ दिली होती. मात्र त्याला ईडीने न्यायालयात विरोध केला होता. ईडीचे म्हणणे आहे की, कन्नड सहकारी…

एमएससी बँक घोटाळा: ‘बारामती ॲग्रो’वर ED चे छापे

ROHIT PAWAR

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी (एमएससी) बँक फसवणुकीशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीच्या सहा कार्यालयांवर ५ जानेवारी रोजी छापे टाकले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मराठवाड्यातील कन्नड साखर कारखान्यावरही ‘इडी’च्या अधिकाऱ्यांची…

इथेनॉल धोरण सातत्याचा अभाव साखर उद्योगाच्या तोट्याचा

Dr. sanjay Bhosale

(विशेष लेख)साखर हंगाम 2018-19 मध्ये शून्य टक्के उसाचा रस / शुगर सिरपपासून इथेनॉल निर्मिती ते 2022-23 च्या हंगामामध्ये 35 टक्के इथेनॉल निर्मितीचा प्रवास झालेला आहे. पुढील सात वर्षांमध्ये हा प्रवास 70 टक्क्यांंपर्यंत वाढवण्याच्या साखर कारखानदारीच्या प्रयत्नांना केंद्र शासनाच्या उसाचा रस/सिरपपासून…

ऊसतोड कामगारांच्या मजुरीत वाढ, पुण्यात पवार-पंकजा मुंडे बैठक

Pawar-Munde meeting in Pune

पुणे : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये ९२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीतून या प्रश्नावर सर्वमान्य तोडगा निघाला आहे. तसेच मुकादमांचे कमिशन एक टक्क्याने वाढवण्यात आले आहे. पुण्यातील साखर…

साखर उद्योगासाठी दिलासादायक बातमी

B B Thombare Wisma

राज्याचे साखर उत्पादन 95 लाख टन अपेक्षित पुणे – महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रामध्ये माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर मधील बिगर मोसमी अवकाळी मोठया पावसामुळे ऊसाची उत्पादकता व साखर उता-यामध्ये हंगाम पूर्वीच्या 88 लाख मे.टन अंदाजापेक्षा 10 ते 12 टक्के वाढ…

साखर संकुलात उपोषणाचा ‘एमडी’ संघटनेचा इशारा

MD Prakash Chitnis assault

पुणे : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक (एमडी) प्रकाश चिटणीस यांना काल 2 जानेवारी रोजी झालेल्या अमानुष मारहाणीचा महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर्स असोसिएशनने तीव्र निषेध करून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा…

Select Language »