एका उसाची किंमत रू. ३३; सरकारच आहे खरेदीदार
मदुराई: तामिळनाडूमध्ये सध्या पोंगल सणाच्या तयारीची धामधूम जोरात आहे. त्यासाठी सरकारकडून ऊस खरेदी केला जात आहे, तोही तब्बल ३३ रूपये प्रति नग दराने. अर्थात त्याचे प्रमाण सणापुरतेच आहे, पोंगल सणाला येथे अनन्यसाधारण महत्त्व असते. गृहिणी मंडळी सणाला जी पूजा मांडतात,…





