Category Articles

संभाजी कडू : वाढदिवस शुभेच्छा

Sambhaji Kadu Patil Birthday

प्रशासकीय सेवेत आपली खास छाप पाडणारे, निवृत्त सनदी अधिकारी संभाजी कडू पाटील (आयएएस) हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक आहेत. त्यांचा २३ नोव्हेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’कडून खूप खूप शुभेच्छा…! श्री. कडू पाटील यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी…

भारतीय सहकार चळवळीचा समृद्ध इतिहास

Co-operative movement week

सहकार सप्ताहाचे निमित्ताने – एकोणीसाव्या शतकामध्ये भारतात सहकार चळवळीचा उदय झाला. ब्रिटिश सरकारने शेतक-यांना स्वस्त दराने कर्ज पुरवठा करणे या उद्देशाने भारतात सहकारी चळवळ सुरु केली. सन १९०४ साली सहकारी संस्थांचा पहिला कायदा झाला. भारतातील सहकारी संस्थांचा समृद्ध इतिहास आहे,…

हिंदुस्थानातील स्वातंत्र्यपूर्व काळातील साखर उद्योग

Mangesh Titkare Article - Sugar Today

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार…

ट्रम्प विजयामध्ये दडलाय डॉलरच्या वर्चस्वाचा अंत !

Nandkumar Kakirde on US elections

विशेष आर्थिक लेख -प्रा नंदकुमार काकिर्डे * अमेरिकेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा विक्रमी मताने डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. काहींना हा धक्का आहे तर काहींना त्यांचा विजय अपेक्षित होता. जगभर डंका पिटत असलेली अमेरिकेची लोकशाही विचित्र व गुंतागुंतीची असल्याचे यामुळे अधोरेखित झाले. डोनाल्ड…

कोथिंबिरीच्या जुड्या विकणारा तरुण झाला साखर कारखानदार

Bhausaheb Awhale

एकेकाळी पन्नास रुपयेदेखील खिशात नसायचे, पण आपल्या कामाप्रति असलेली निष्ठा, प्रचंड कष्टाळू वृत्ती, दूरदृष्टी, सर्वांप्रति आदरभाव इ. गुणांमुळे आव्हाळवाडीच्या भाऊसाहेब आव्हाळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून विविध व्यवसायात पाऊल ठेवत, त्या सर्वच क्षेत्रात त्यांनी यश खेचून आणले. त्यांचा हा प्रवास कोणालाही…

प्रेसमडपासून बायोगॅसकडेच वळा, अन्य पर्याय टाळा

Avinash Deshmukh Article

बायोगॅस उत्पादनचाचे असे आहेत अनेक फायदे विशेष लेख/ अविनाश देशमुख भारताचे जागतिक साखरेच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. गेल्या पाच वर्षांत इथेनॉल जैवइंधन क्षेत्राच्या विस्तारामुळे केवळ साखर उद्योगच मजबूत झाला नाही तर, साखर कारखान्यांच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा झाली आहे. भारताची इतर…

देशांच्या यश-अपयशाच्या कारणमीमांसेला नोबेल पुरस्कार

Nobel for Economics 2024

विशेष आर्थिक लेख प्रा नंदकुमार काकिर्डे जगात मुठभर देशच श्रीमंत असून गरीब देशांची संख्या प्रचंड आहे. श्रीमंत देश यशस्वी का होतात व गरीब देश अपयशी का होतात याची अत्यंत प्रभावीपणे अर्थविषयक मांडणी करणाऱ्या डॅरोन ॲसेमोगलू, सायमन जॉन्सन व जेम्स ए…

डॉ. कुणाल खेमनार : वाढदिवस शुभेच्छा

Dr. Kunal Khemnar Birthday wishes

महाराष्ट्राचे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांचा १५ ऑक्टोबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राच्या प्रशासन क्षेत्रातील ते एक आश्वासक चेहरा आहेत. त्यांच्या कामाची शैली खूप वेगळी असून, मोठा उरक आहे.२०११ च्या बॅचचे आयएस अधिकारी डॉ. कुणाल खेमनार…

आज विजयादशमी

Vijayadashmi

आज शनिवार, ऑक्टोबर १२, २०२४ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन २० शके १९४५सूर्योदय : ०६:३२ सूर्यास्त : १८:१८चंद्रोदय : १४:३८ चंद्रास्त : ०२:०२, ऑक्टोबर १३शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतू : शरद्चंद्र माह…

‘अशोक’चे चेअरमन मुरकुटे यांचा गेम झाला काय?

Bhanudas Murkute Rape case

बंगला घेऊन देतो, मुलाला नोकरी मिळवून देतो तसेच शेतजमीन घेऊन देतो अशी आमिषे दाखवून माजी आमदार भानुदास काशिनाथ मुरकुटे यांनी वेळोवेळी अत्याचार केले, असे आरोप करीत एका ३५ वर्षीय महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरुन मुरकुटे यांना अटक…

Select Language »