Category Articles

साखर उत्पादक देश

sugar production

जगातील किती देश ऊसाचे उत्पादन करतात हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. १२४ . जगभरातील अनेक देशांमध्ये साखर ही महत्त्वाची निर्यात आहे. त्यांनी एकूण किती साखरेचे उत्पादन केले या क्रमाने पहिल्या दहा देशांची सारांशित यादी येथे आहे: ब्राझील, भारत, चीन, थायलंड,…

असे आहे ऊस दर धोरण

sugarcane

साखर उद्योग हा एक महत्त्वाचा कृषी-आधारित उद्योग आहे जो सुमारे 50 दशलक्ष ऊस उत्पादक शेतकरी आणि सुमारे 5 लाख कामगार थेट साखर कारखान्यांमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामीण जीवनावर परिणाम करतो. वाहतूक, यंत्रसामग्रीची व्यापार सेवा आणि कृषी निविष्ठा पुरवठ्याशी संबंधित विविध सहायक…

या शेयरनी दिला वर्षभरात 440 टक्क्यांचा नफा

Renuka sugars

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारातील शुगर स्टॉक्समध्ये (Sugar Stocks) मोठी तेजी पाहायला मिळत आहे. भारतातील सर्वांत मोठ्या साखर उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या श्री रेणूका शुगर्स लिमिटेडचा शेअर गेल्या एक वर्षापासून आपल्या गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न देत आहे. या शेअरने…

युरोपात सेंद्रिय साखरेची विस्तारती बाजारपेठ

सध्या, EU मध्ये सेंद्रिय साखरेची बाजारपेठ सुमारे 275,000 टन आहे. यातील बहुतांश आयात (कोलंबिया आणि ब्राझीलमधून) केली जाते. जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम आणि नेदरलँड हे प्रमुख आयातदार आहेत. देशांतर्गत सेंद्रिय उत्पादन सध्या 14,000 हेक्टरपर्यंत मर्यादित आहे, जर्मनी, इटली आणि ऑस्ट्रियामध्ये बीटचे…

कुजण्याच्या प्रक्रियेतून सेंद्रिय खत

सहज कुजणाऱ्या पदार्थांपासून अस्थिर कणरचना तयार होते, तर कुजण्यास(rot) जड असणारे पदार्थ कुजविल्यास पाण्यात स्थिर कणरचना तयार होते. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची पाण्यात स्थिर कणरचना करणे सर्वांत फायद्याचे आहे. सेंद्रिय पदार्थ (Organic matter) कुजतात आणि त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर होते. उकिरड्यावर…

भारतातील शेतकऱ्यांना थेट फायदा होणार

sugarcane cutting

जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमती वाढल्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. देशातील साखर कारखान्यांना साखरेच्या दरातील तेजीचा (Sugar Prices Rise) फायदा उठवता येईल. त्यांना आपल्याकडील शिल्लक साठा (Buffer stock Of Sugar) कमी करता येतील. गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या…

राजकारण न करता उसाचं गाळप करा – धनंजय मुंडे

sugarcane

बीड: यावर्षी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त उसाचा प्रश्न उभा टाकलाय. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही साखर कारखाने राजकारण न करता शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्यापर्यंत नेला पाहिजे अशी भूमिका आज बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी साखर कारखानदार प्रशासनातले अधिकारी यांच्या बैठकीत मांडली.…

साखरेबाबत अनेक समज आणि गैरसमज

मुंबई : बरेच लोक वजन वाढण्यामागे साखरेला कारणीभूत मानतात. याशिवाय साखरेमुळे अनेक आरोग्याशी संबंधीत प्रश्न उपस्थीत केले गेले आहेत. ज्यामुळे लोकांच्या मनात साखरेबाबत अनेक समज आणि गैरसमज आहेत. परंतु साखर आपल्या शरीरासाठी महत्वाची देखील आहे. त्यामुळे आपण साखर केव्हा आणि…

साखर उद्योगासमोरील आव्हाने

sugar factory

विजय गायकवाड , मॅक्स महाराष्ट्र वरून साभार ज्या साखर उद्योगाने देशातील शेतकऱ्याला ‘इन्स्टंट मनी’ची सवय लावली, तो साखर उद्योग आता अडचणीत आला आहे. देशातील साखर उत्पादन २४ टक्क्यांनी घटले आहे, असे आकडे थेट इंडियन शुगर मिल असोसिएशनने जाहीर केले आहेत.…

साखर कारखाना भाड्याने घेण्यासाठी हे आहेत नवे नियम

sugar factory

मुंबई : आजारी किंवा अवसायनात निघालेले साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी शासनाने नियम आणि अटींमध्ये बदल करून नवा आदेश जारी केला आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या आजारी/ अवसायानात असलेले सहकारी साखर कारखाने व त्याची उपांगे भाडेतत्त्वावर / सहभागीदारी/ सहयोगी तत्त्वावर चालविण्यास देण्याबाबतचे निकष…

Select Language »