सी हेवी मोलॅसिसच्या इथेनॉल दरात सात रुपये वाढ
पुणे : केंद्र सरकारने सी हेवी मोलॅसिसपासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या दरात ६ रुपये ८७ पैशाची, म्हणजेच सुमारे सात रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे इथेनॉलची किंमत प्रतिलिटर ४९ रुपये ४१ पैसेवरून ५६ रुपये २८ पैसे होणार आहे. ज्यूस/सिरसपासूनच्या इथेनॉलवर निर्बंध…