केंद्र सरकार १० हजार हार्वेस्टर देणार : हर्षवर्धन पाटील

‘डीएसटीए’च्या वार्षिक अधिवेशनात घोषणा, ९० टक्के रक्कम केंद्र सरकार देणार पुणे : साखर उद्योगासमोरील प्रश्न सोडवण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मनापासून प्रयत्न करत आहे, अशी ग्वाही देऊन ‘देशातील साखर कारखान्यांना दहा हजार हार्वेस्टर उपलब्ध करून देण्याचा तत्त्वत: निर्णय झाला…








