९५ हार्वेस्टर खरेदीची प्रक्रिया पूर्ण

पुणे : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ९५ हार्वेस्टर यंत्रांची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पाच जणांच्या बँक खात्यावर सुमारे पावणेदोन कोटींचे अनुदान नुकतेच जमा करण्यात आले आहेत. हार्वेस्टर यंत्र अनुदान प्रकल्पांतर्गत साखर आयुक्तालयाने ३७३ अर्जदारांना ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी पूर्वसंमती देण्यात…