Tag aher poem

बारा ज्योतिर्लिंग आरती

Aher Poem

ओम नमोजी त्र्यंबकेश्वरागौतमीतटवासी शंकरावेरूळच्या देवा घृष्णेश्वराआरती करु भोळ्या शंकरा||१|| दारुकावनीच्या नागेश्वरावाराणसीच्या तु विश्वेश्वरानमन तुजला गौरीहराआरती करु भोळ्या शंकरा||२|| नमितो तुज ओंकारेश्वरासेतूबंधे तु  श्रीरामेश्वराश्रीरामे विराजिले ईश्वराआरती करु भोळ्या शंकरा||३|| हिमालये तु केदारेश्वराउज्जैनीच्या महांकालेश्वराचरणी दंडवत स्वीकाराआरती करु भोळ्या शंकरा||४|| परळी वैजनाथा ईश्वरासौराष्ट्र…

घायाळ मी हरिणी…

W R Aher Poem

कुठल्या देशी तु कसा गेला|गेला  दुरदेशी तुम्ही तिथेना निरोप ना पत्र मजला ||ठेस लागली  मनाला इथे ||१|| जाताना दिली असेल हाळी|टाकला तुम्ही’तिथे उसासा ||तेव्हा कुठे होती तुझी बाळी|मला न तो कळला जरासा||२|| जिथे तिथे तुझाच गजर|घराचा ना घेतला  निरोप||माझ्या अश्रूंचा…

दैव देते आणि कर्म नेते

Aher Poem in destiny

वडलांची लेक होते, बहीण होते|काळानुरूप माझं नाते बदलले||दादल्याची बाईल झाले,सून झाले|माहेरी भाच्यासाठी आत्याबाई झाले||१|| पुढं सून आली हो सासूबाई झाले|काळ नडला नशीब पालथं झाले||७८चा  खूप मोठं खरपडं पडले|आख्खं घरदार देशोधडी लागले||२|| पुढंच्या काळात करोनाने गाठले|जवळ होतं ते पार  सगळं गेले||पाठचे,पोटचे,…

डुलकी

aher poem dulki

कामाच्या गडबडीतला थकवा आल्यावर||किंवा जेव्हा जुन्या आठवणीत मन गुंततं|निवांत क्षणी एकटेपणा जाणवल्यावर||तेव्हा थोडीशी घेतलीकी जराबरं वाटतं||१|| कधी कधी बायकोच्या प्रेमात पडल्यावर||जेव्हा तिला यातलं सगळंच खरं कळतं|कधी कधी बायकोशी खटके उडाल्यावर|तेव्हा थोडीशी घेतलीकी जराबरं वाटतं||२|| कधी जुनी मैत्रीण अचानक दिसल्यावर| जेव्हा…

तुमचं तुम्हीच ठरवा!

Aher Poem SugarToday

घरभेद्यांचा घरामध्येच करू  मसाला |बाहेरचा दरवाजाला आनंदाने खोला ||आपल्या झाकल्या मूठीत सव्वालाख ठेवा|झाका अथवा उघडा हे तुम्हीच ठरवा ||१|| तुमच्यात जर एकीचं बळ नसेल|तर आमजनता तुम्हालाही लुबाडेल ||का मतभेदांचा तमाशा लोकांना दाखवा|मतभेद हवे नको हे तुम्हीच ठरवा ||२|| राऊळामध्ये वाचला सुविचार …

असं जगायचं राहून गेले

Aher Poem

अस्मादिक  आज्ञाधारक फार  कायम पहिला असा हुशारहोता गरीबीचा रोष अपारउनाडक्या करणे राहून गेले ||१|| कॉलेजातही होतो शिस्तशीरनव्हं तसा गबाळा बेफिकीरहोतो कायमच आटोपशीरलाईन मारायचं राहून गेले||२|| नोकरीत नाही केला आरामकामामध्येच सापडला रामकायम मिळाला वाजवी दामचुगल्या करायचं राहुन गेले||३|| होईल तेवढी केली…

साखर कारखाना भावगीत

Aher Poem

सुरू होते पहाटेची पाळी|चार वाजता भल्या सकाळी||भोंगा वाजवी रोज भुपाळी|हजेरीला होई पळापळी||१|| आल्यात ऊसाच्या गाड्या बारा|वजन करती भराभरा||टेबलावरचे ऊसाचे भारे|पडती गव्हाणीतच सारे||२|| गव्हाण चाले खूप निवांत|जणू ती गोगलगाय शांत||कटर करी ऊसाचा चुरा|मिलकडे जाई तरातरा||३|| आता मिल फिरे हळूहळू|मग रस निघे…

जगाचा पोशिंदा भावाचा भुकेला

W R Aher poem on God

स्नानसंध्या पुजअर्चा हे आपल्यासाठी |याला जराही  पाहत नाही जगजेठी||देव स्वतः नाही करत या वाटाघाटी |देवा़लाच नकोय या साऱ्या कटकटी ||१|| नको ईश्वराला फुलहार जपमाला|देव विश्वाचा माळी,त्याचीन्यारीच लीला ||सत्यभामेच्या दारी लावला पारिजात |फुले पडती हो रुक्मिणीच्या परसात||२|| जगाचा पोशिंदा आहे भावांचा…

पैसापुराण

Aher Poem

कठीण समयास कोण करी काम|येईल का धावून भगवान राम||दाम करी काम बीबी करी सलाम |दामुजीला सर्व करती रामराम ||१|| कुबेर नगरी पुण्यभूमी पवित्र |तेथे नांदतोय धनराजा सुपुत्र||तयास आठविता महापुण्यराशी |नमस्कार माझा त्याश्री धनराजाशी||२|| जगी सर्व सुखी असा कोण आहे |विचारी…

|| संदेश सुखी जीवनाचा ||

Aher Poem

पांखरासारखे उडायला शिका |फुलपाखरांचे   बागडणे शिका ||भ्रमरां सारखा  गुंजारव शिका|या ता-यांसारखी एकाग्रता शिका ||१|| सुर्यासारखेच तेजस्वी व्हा|चंद्रासारखेच शीतल व्हा||ध्येयच आपले लक्ष करा|निसर्गावरहि प्रेम करा||२|| सागरासम विचार करा |प्राणीमात्रां वर दया करा ||आधुनिकतेची कास धरा |जगाला प्रेम अर्पण करा ||३|| लव्हाळ्या…

Select Language »